शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाईंची वेशभूषा, हातात संविधान घेऊन ज्योती वाघमारे यांनी घेतली खासदारकीची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 18:00 IST

शपथ समारंभा नंतर संसदेच्या पायऱ्यांवर माथा टेकला.

आप्पासाहेब पाटील

सोलापूर कपाळावर आडवा गंध, खाली चंद्रकोर.. निळी रंगाची नऊवारी साडी अशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा, आता देशाच्या संविधानाची प्रत घेऊन शिंदेसेनेच्या प्रदेश प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे यांनी सोमवारी संसदेत राज्यसभेच्या सदसत्वाची शपथ घेतली. शपथ समारंभा नंतर संसदेच्या पायऱ्यांवर माथा टेकला.

राज्यसभेच्या नव्या सदस्यांचा शपथविधी समारंभ राज्यसभेच्या सभागृहात सोमवारी उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत झाला. यात सोलापूरची कन्या प्रा. ज्योती वाघमारे यांचाही समावेश होता. शपथविधीला जाण्यापूर्वी महाराष्ट्र सदनात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. 

शपथविधीसाठी शिंदेसेनेचे राज्यसभेतील गटनेते मिलिंद देवरा, राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे, गृहराज्यमंत्री योगेश कदम आवर्जून उपस्थित होते. या समारंभासाठी खासदार वाघमारे यांचे वडील नागनाथ, आई सावित्री, पती धनंजय, बंधू भीमा, बहिण अनिता तुप.धोळे, नगरसेवक प्रियदर्शन साठे, शिंदेसेनेचे उपजिल्हाप्रमुख दीपक पाटील, गणेश तुपधोळे, रियाज मुलाणी, अविनाश जाधव सागर नवत्रे, नागेश चिप्पा, मेहबूब शेख, संघर्ष वाघमारे आदी उपस्थित होते.

पुन्हा घ्यायला लावली शपथ..

शपथ घेण्यापूर्वी खासदार ज्योती वाघमारे यांनी विविध महापुरुष, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख केला. परंतु, प्रोटोकॉलनुसार शपथ घ्यावी असे उपराष्ट्रपतींकडून सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी मराठीतून प्रोटोकॉलनुसार शपथ घेतली. दरम्यान, ज्यांच्यामुळे मी आजवर इथपर्यंत पोहोचले त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी नामोल्लेख करणे खुश होते त्यानुसार ती कृती केली. मात्र पुन्हा प्रोटोकॉलनुसा शपथ घेतल्याचे खासदार वाघमारे यांनी सांगितले

English
हिंदी सारांश
Web Title : Jyoti Waghmare, in Savitribai Phule attire, takes oath as MP.

Web Summary : Jyoti Waghmare, dressed as Savitribai Phule and holding the constitution, was sworn in as a Rajya Sabha MP. She paid respects to national leaders before the ceremony and acknowledged being asked to retake the oath according to protocol.
टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाSolapurसोलापूरShiv Senaशिवसेना