शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
2
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
3
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
4
"अधिक मुलं जन्माला घाला", पोप फ्रान्सिस यांच्याकडून इटलीतील लोकांना आवाहन
5
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
6
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
7
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
9
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
10
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
11
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
12
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
13
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
14
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
15
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
16
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
17
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
18
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
19
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
20
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!

केदार जाधव, ऋतुराज गायकवाडसह आयपीएलचे खेळाडू सोलापुरात येणार; जाणून घ्या सविस्तर

By appasaheb.patil | Published: September 10, 2023 12:16 PM

या शिबिरात भारतीय आयपील तसेच रणजी क्रिकेट खेळाडूचा समावेश असणार आहे.

सोलापूर : सोलापुरात प्रथमच रणजी संघाचा सराव सोमवार ११ सप्टेंबर २०२३  पासून इंदिरा गांधी स्टेडीयम (पार्क मैदान) येथे प्रथमच महाराष्ट्र रणजी क्रिकेट खेळाडूचा सराव शिबीर पाच दिवस म्हणजे शुक्रवारपर्यंत असणार आहे. हा मान सोलापूरला प्रथमच मिळत आहे. 

या शिबिरात भारतीय आयपील तसेच रणजी क्रिकेट खेळाडूचा समावेश असणार आहे. दरम्यान, सोलापुरात होत असलेल्या रणजी सराव शिबीरासाठी केदार जाधव, ऋतुराज गायकवाड, (भारतीय खेळाडू ), अंकित बावणे, निखिल नाईक, विकी ओसवाल, प्रशांत सोळंकी, हांगेरीकर (सर्व आयपीएल खेळाडू ) महत्वाचे म्हणजे आपल्या सोलापूरचा अर्शिंन कुलकर्णी हाही असणार आहे. 

राज्य निवड समितीचे सदस्य सोलापूरचा माजी रणजी खेळाडू रोहित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर पार पडणार आहे. हे शिबीर पार पाडण्यासाठी चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशिल मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सेक्रेटरी चंद्रकांत रेंबूर्सू , प्रकाश भुतडा, संतोष बडवे, शिवा अकलूजकर, राजेंद्र गोटे सर संघटनेचे सर्व कार्यकारणी सदस्य, सभासद परिश्रम घेत आहेत. सोलापूरकरांना सराव स्टेडीयम वरून पाहण्यास सकाळी  ९ ते  १२  वाजेपर्यंत मिळणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरKedar Jadhavकेदार जाधव