शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

जिल्ह्यातील गोरबांधवांची बांधणी करणार, अश्विनी राठोड यांची माहिती, बंजारा समाजाची विश्रामगृहावर झाली सहविचार सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 14:07 IST

गोरमाटी समाजाचा इतिहास, संस्कृती, कडी, कसळात, गीद याविषयी संपूर्ण जिल्हात जनजागृती करणाºयाबरोबरच जिल्ह्यात गोरबांधवांची नव्याने बांधणी करण्यात येणार असल्याची माहिती अश्विनी राठोड यांनी दिली़

ठळक मुद्देगोरबंजारा समाजाचे प्रश्न,समस्या तसेच ध्येयधोरण व दिशा यावर चर्चा करण्यासाठी विश्रामगृहावर गोर बंजारा समाजाची सहविचार सभासंत सेवालाल जयंतीनिमित्त जिल्हा आयोजन समितीची निर्मिती करण्यात येणारजिल्ह्यातील १७३ तांडा भेटी दौरा,  गोर धर्म तांडा निहाय बोर्डाची स्थापना करण्यात येणार

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २८ : गोरमाटी समाजाचा इतिहास, संस्कृती, कडी, कसळात, गीद याविषयी संपूर्ण जिल्हात जनजागृती करणाºयाबरोबरच जिल्ह्यात गोरबांधवांची नव्याने बांधणी करण्यात येणार असल्याची माहिती अश्विनी राठोड यांनी दिली़गोरबंजारा समाजाचे प्रश्न,समस्या तसेच ध्येयधोरण व दिशा यावर चर्चा करण्यासाठी विश्रामगृहावर गोर बंजारा समाजाची सहविचार सभा झाली़ या सभेप्रसंगी राठोड यांची ही माहिती दिली़ प्रारंभी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले़  यावेळी राजू पवार (नेहरू नगर),सचिन चव्हाण(अक्कलकोट), सुरेश राठोड(मुळेगाव तांडा),नवनाथ जाधव (घोडा तांडा सरपंच), डॉ.प्रा.लालसिंग रजपूर (नेहरू नगर), विकास राठोड (बेलाटी तांडा), सुरेश राठोड (मुस्ती तांडा सरपंच), प्रकाश चव्हाण (बोरामणी) आदी मान्यवर उपस्थित होते़ संत सेवालाल जयंतीनिमित्त जिल्हा आयोजन समितीची निर्मिती, जिल्ह्यातील १७३ तांडा भेटी दौरा,  गोर धर्म तांडा निहाय बोर्डाची स्थापना, प्रत्येक तांड्यावर श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी प्रोत्साहन आदी विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली़ या बैठकीस सुनिल राठोड (मंद्रुप), महादेव राठोड (मंद्रुप), दिलीप चव्हाण (मंद्रुप), दिपक दादा पवार(मंत्रीचंडक पार्क), अविनाश राठोड (प्रताप नगर), संजय चव्हाण(कवठे तांडा), स्वप्निल चव्हाण, दिलिप चव्हाण, मधूकर राठोड(शंकरनगर), रमेश राठोड(लोकूर तांडा), मच्छिंद्र पवार(लोकूर तांडा), विनोद चव्हाण(कवटे तांडा), मोहन चव्हाण(फताटेवाडी), रमेश चव्हाण (मुस्ती), शिवानंद राठोड(मुस्ती), राजकुमार पवार(नेहरू नगर), नाम पवार, जीवन राठोड (कामतीतांडा) उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश चव्हाण तर आभार सुनिल राठोड यांनी केले.

टॅग्स :Solapurसोलापूर