शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल चालविणाऱ्या बहिणींशी अश्लील वर्तन; जाब विचारणाऱ्या दोघांना बॅटनं मारहाण

By विलास जळकोटकर | Updated: February 27, 2024 19:24 IST

गेल्या तीन-चार महिण्यापासून वरील आरोपी हॉटेलवर येऊन अश्लील चाळे, हातवारे करुन लज्जास्पद वर्तन करायचा.

सोलापूर : आर्थिक उपजीवेकेसाठी हॉटेल चालवणाऱ्या दोघी बहिणींशी हातवारे इशारे करुन एका तरुणाकडून अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न दपारी साडेतीनच्या सुमारास शहरातील परिसरात घडला. उलट जाब विचारणाऱ्या पिडितेच्या पती आणि त्याच्या मित्राला बॅटनं बेदम मारहाण केली. या प्रकरणी बालाजी वनदेव खडके याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा सदर बझार पोलीस ठाण्यात नोंदला आहे. यातील पिडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी व तिचे पती, बहीण हे हॉटेल व्यवसायातून आपली उपजीविका भागवतात. गेल्या तीन-चार महिण्यापासून वरील आरोपी हॉटेलवर येऊन अश्लील चाळे, हातवारे करुन लज्जास्पद वर्तन करायचा. रविवारीही सकाळी पिडित फिर्यादीशी अशाच प्रकारचे वर्तन केले. दुपारी फिर्यादीच्या बहिणीशीही असे कृत्य केले.

या प्रकाराबद्दल फिर्यादीने पतीला या बद्दल माहिती दिली. फिर्यादीचा पती व त्याचा मित्र दोघांनी याचा जाब विचारणा केली असता त्याला दमदाटी, शिवीगाळ करुन लाकडी बॅटनं दोघांना बेदम मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी पिडितेने सदर बझार पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिल्याने नमूद आरोपीविरुद्ध भा. दं. वि. ३५४ अन्वये गुन्हा नोंदला आहे. पुढील तपास सपोनि दिनेश कुलकर्णी करीत आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूर