शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आठ वर्षाच्या मुलीशी अश्लील वर्तन; चुलत्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By विलास जळकोटकर | Updated: August 31, 2023 17:01 IST

यातील पिडितेच्या पित्यास अटक करण्यात आली आहे.

सोलापूर : आठ वर्षाच्या मुलीशी तिच्या चुलत्याने अश्लील वर्तन केले. हा प्रकार माहिती असूनही पतीने लपवून ठेवला म्हणून पिडितेच्या आईने पतीसह, दीराविरुद्ध पोलिसात तक्रार दिली. जेलरोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. यातील पिडितेच्या पित्यास अटक करण्यात आली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, शहरातील एका भागामध्ये पिडितेचे आई तिच्या तीन मुली पतीसह राहत होते. तिन्ही मुली झाल्याने पतीशी भांडण झाल्याने १२ ऑगस्टपासून पिडितेची आई व मुली वेगळे राहतात. पिडितेची आई खासगी नोकरी करते. यातील पिडितेची आठ वर्षाच्या मुलीला त्रास होऊ लागल्याने तिच्या आईने विचारणा केली असता एक दिवशी चुलत्याने अश्लील वर्तन केल्याचे सांगितले.

हा प्रकार नवऱ्याला माहिती असतानाही त्यांनी पत्नीपासून हा प्रकार लपवून ठेवल्याने पिडितेच्या आईने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिल्याने अत्याचार व बाल लैंगिक कायद्यान्वये गुन्हा नोंदला आहे. पिडित मुलीच्या पित्यास माहिती लपवून ठेवली म्हणून अटक केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस