शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नवीन महिला व बाल सरकारी रुग्णालयाचे फेब्रुवारी अखेर लोकार्पण; आरोग्यमंत्री तानाजी सावंत

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: February 10, 2024 18:23 IST

आवश्यक उपाययोजना लवकरात लवकर करण्याच्या सूचना त्यांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

सोलापूर: गुरुनानक चौकात साकारलेल्या जिल्हा महिला व बाल सरकारी रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालय या दोन्ही रुग्णालयांचे फेब्रुवारी अखेर लोकार्पण होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सोलापुरात दिली. शनिवारी दुपारी आरोग्य मंत्री सावंत यांनी नवीन रुग्णालयाला भेट दिली. बांधकामाची पाहणी केली. काही दुरुस्ती सुचविल्या. 

आवश्यक उपाययोजना लवकरात लवकर करण्याच्या सूचना त्यांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. मेडिकल फर्निचरची कामे युद्धपातळीवर सुरू असून नवीन भरती देखील सुरू केली आहे. २९ फेब्रुवारी अखेर दोन्ही रुग्णालये रुग्णसेवेत दाखल होतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. रुग्णालयाचे खासगीकरण होणार असल्याची टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी विधानसभेत केली होती. यावर स्पष्टीकरण देताना सावंत म्हणाले, दोन्ही रुग्णालयांचे कदापि खासगीकरण होणार नाही.

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटल