शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; चंद्रकांत पाटलांच्या कार्यक्रमात मंडप उडाला; भर पावसात महिलांना दिला पुरस्कार

By appasaheb.patil | Updated: July 6, 2024 16:08 IST

भर पावसात मंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत मेळाव्यातील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. 

आप्पासाहेब पाटील, सोलापूरउच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सोलापुरातील एका कार्यक्रमाप्रसंगी जोरदार वादळी वार्यामुळं मंडप उडून गेला. या घटनेमुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, भर पावसात मंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत मेळाव्यातील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. 

सोलापूर शहरातील सेटलमेंट ग्राउंड, लिमयेवाडी येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना व विद्याथींनींना मोफत शिक्षण दिल्याबद्दल कृतज्ञता समारंभ आयोजित कार्यक्रमाप्रसंगी हा प्रकार घडला आहे. याचवेळी भर पावसात १ हजार विद्यार्थींनींना शालेय साहित्य व पुरस्काराचे वितरण करण्यात आले. मागील काही दिवसांपासून सोलापुरात पावसाची कमी अधिक प्रमाणात हजेरी लागत होती.

शनिवारी सकाळपासूनच वातावरणात बदल जाणवत होता. दरम्यान, दुपारी दोन वाजण्याच्या अचानक वादळी वारा जोरात सुरू झाला. त्यानंतर जोरदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळं कार्यक्रमात थोडा गोंधळ उडाला. दरम्यान, भर पावसात उपस्थित महिलांना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :Solapurसोलापूरchandrakant patilचंद्रकांत पाटील