शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विभागात सोलापूर जिल्हा नवीन वीज जोडणीत आघाडीवर

By काशिनाथ वाघमारे | Updated: May 4, 2023 16:12 IST

मागेल त्याला वीज, वर्षभरात ६१,३७८ कृषी पंपांना जोडणी

काशिनाथ वाघमारे, सोलापूर: महावितरणच्या पुणे प्रादेशिक कार्यालयांतर्गत सोलापूर, कोल्हापूर, सांगली,सातारा व पुणे या पाच जिल्ह्यात २०२२-२३ या आर्थिक वर्षात एकूण ६१, ३७८ शेतक-यांच्या कृषिपंपांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. यात सोलापूर जिल्ह्याने आघाडी घेतली असून मागील वर्षभरात एकूण १८, ७४० जोडण्या देण्यात आल्या. 'मागेल त्याला वीज' हे उद्दीष्ठ यशस्वी ठरवण्यासाठी विभागात प्रयत्न सुरू आहेत.

महावितरणकडील माहितीनुसार पुणे विभागात महावितरणने मागेल त्या शेतक-याला लवकरच वीज जोडणी देण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. शेतक-यांनी नवीन वीज जोडणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आकडे टाकून अनधिकृत वीज वापर केल्यास विद्युत अधिनियम २००३ च्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात येणार आहे.

विभागनिहाय वर्षभरातील वीज जोडण्या

  • सोलापूर जिल्हा : १८, ७४०
  • पुणे जिल्हा : १३, ३५५
  • सांगली जिल्हा : ११९४०
  • सातारा जिल्हा : १०४०८
  • कोल्हापूर जिल्हा : ६९३५

नवीन कृषिपंप वीज धोरण २०२० नुसार शेतक-यांना नवीन वीज जोडण्या देण्यासाठी कृषी आकस्मिक निधीचा वापर करण्यात आला आहे. यातून पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे. शेतक-यांनी भरलेल्या वीज बिलाच्या रकमेचा वापर करून मागेल त्याला लवकरच वीज जोडण्या देण्यात येत आहे. त्यामुळे शेतक-यांनी थकीत व चालू बिलाचा भरणा करावा. -अंकुश नाळे, संचालक, पुणे, प्रादेशिक विभाग

टॅग्स :electricityवीजSolapurसोलापूरPuneपुणे