शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दूध दरवाढीसाठी केममध्ये गायिलाच केला दुग्धाभिषेक

By दिपक दुपारगुडे | Updated: December 9, 2023 17:23 IST

गाईच्या दुधाला ४० रुपये व म्हशींच्या दुधाला ७० रुपये भाव मिळावा अशी मागणी करण्यात आली. 

सोलापूर  : गायीच्या दुधाला ४० रुपये आणि म्हशींच्या दुधाला ७० रुपये दर द्या... अशा घोषणा देत शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख हरी तळेकर आणि कार्यकर्त्यांनी गाईला दुग्धाभिषेक केला.दुष्काळ जन्य परिस्थिती आणि दूध उत्पादनावर होणारा खर्च प्रति लिटर दुधाला मिळणारा दर याचे गणित जुळविताना शेतक-यांचा दुध व्यवसाय अडचणीत आला आहे. गाईच्या दुधाला ४० रुपये व म्हशींच्या दुधाला ७० रुपये भाव मिळावा अशी मागणी करण्यात आली. 

यावेळी कृष्णाई दूध डेअरीचे चेअरमन कालीदास तळेकर, कुंडलिक देवकर, हनुमंत देवकर, ज्ञानेश्वर देवकर, सुरेश देवकर, गणेश देवकर, दिनकर सुरवसे, विष्णू यादव, राजेंद्र देवकर, दादा सातव, मधुकर यादव संभाजी गुरव, दादा पळसकर, विठ्ठल पळसकर, महादेव पळसकर, हनुमंत पळसकर चेतन साखरे, सुभाष पळसकर जोतिराम पळसकर, सचिन बिचितकर, रेवणनाथ बिचितकर, बाळासाहेब अवघडे, राजेंद्र कांबळे, भाऊसाहेब गुटाळ, समाधान चव्हाण, नागेश देवकर, अजितदादा तळेकर, नागनाथ तळेकर, समीर दादा तळेकर,सतीष खानट, मच्छिंद्र राउत, उत्तरेश्वर गोडगे, आवीनाश तळेकर, मनोज तळेकर, भैरू म्हेत्रे, हरिभाऊ तळेकर, अक्षय भोसले, हरिदास तळेकर, अक्षय तळेकर, उत्तरेश्वर तळेकर, मामा देवकर, नवनाथ देवकर, शिवाजी मोरे,लवळे, अनंता तळेकर, नितीन तळेकर, चव्हाण, शिवाजी तळेकर बाळासाहेब अवघडे उपस्थित होते. 

टॅग्स :Solapurसोलापूर