शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मुळेगांव तांडा येथील अवैध दारू भट्टी उध्वस्त, ११ लाख ५५ हजार ६०० रूपयांची रसायन नष्ट, सोलापूर तालुका पोलीसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 19:17 IST

सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मुळेगांव तांडा (ता़ द़ सोलापूर) येथे अवैध दारू भट्टीवर अचानकपणे धाड टाकली़ या धाडीत ११ लाख ५५ हजार ६०० रूपयांची दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन नष्ट करण्यात आले़ 

ठळक मुद्देसोलापूर तालुका पोलीसांची कारवाईयाप्रकरणी गोपाळ पांडू पवार व भट्टी मालक जितू उर्फ सत्यजीत धनसिंग पवार (दोघे रा़ मुळेगांव तांडा, ता़ द़ सोलापूर), सुरेश जाधव व भट्टी मालक सरजीत मनोज चव्हाण यांच्याविरूध्द सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ९ : सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मुळेगांव तांडा (ता़ द़ सोलापूर) येथे अवैध दारू भट्टीवर अचानकपणे धाड टाकली़ या धाडीत ११ लाख ५५ हजार ६०० रूपयांची दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन नष्ट करण्यात आले़ दरम्यान, मुळेगांव तांडा येथे शुक्रवार ९ फेबु्रवारी रोजी अचानक छापा मारला़ या छाप्यात १७८ बॅरेलमधील २०० लिटर प्रमाणे एकूण ३५ हजार ६०० लिटर दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळमिश्रित रसायन व ६० बॅरेलमधील प्रत्येकी २०० लिटर प्रमाणे १२ हजार रूपये किंमतीचे गुळपाक मळी नष्ट केले़ याप्रकरणी गोपाळ पांडू पवार व भट्टी मालक जितू उर्फ सत्यजीत धनसिंग पवार (दोघे रा़ मुळेगांव तांडा, ता़ द़ सोलापूर), सुरेश जाधव व भट्टी मालक सरजीत मनोज चव्हाण यांच्याविरूध्द सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे़ ही कारवाई पोलीस अधिक्षक एस़ विरेश प्रभू़ अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, पोहेकॉ गायकवाड, चवरे, फुलारी, गुंडाळे, टिंगरे, गवळी, पोना व्होनमाने, कोरे, पवार, करे, मपोना कोकणे, फुलारी, मपोकॉ शेख, पोकॉ फडतरे, नरळे, चंदनशिवे, चापोना कासविद तसेच पोलीस मुख्यालयाकडील आरसीपी पथकचे पोलीस कर्मचारी यांनी पार पाडली़ 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस