शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

कुत्रा रस्त्यावर आडवा आल्यास कळेल दुरुनच; भटक्या टॉमीच्या गळ्यातही रिफ्लेक्टर बेल्ट

By शीतलकुमार कांबळे | Updated: January 10, 2024 14:54 IST

सोलापूर पेट ग्रुपचा उपक्रम : पहिल्या टप्प्यात ३०० बेल्ट बसविले.

सोलापूर : रस्त्यावरून जाताना अनेकदा कुत्रे आडव्या आल्यामुळे अपघात होतो. हा अपघात टाळण्यासाठी शहरातील श्वानप्रेमींनी भडक्या कुत्र्यांच्या गळ्यात रिफ्लेक्टर बेल्ट लावण्याचा उपक्रम सुरू केला आहे यासाठी तामिळनाडूहून विशिष्ट प्रकारचे बेल्ट मागवण्यात आले आहेत. सोलापूर पेट ग्रुपतर्फे हा उपक्रम घेण्यात येत आहे.

वाहन चालवत असताना कुत्रा, मांजर किंवा इतर प्राणी आडवे आल्यास आपघात होतो. या अपघातात प्राणी तसेच वाहन चालकासही दुखापत होते. अनेकदा तर कायमचे अपंगत्व तसेच मृत्यू होण्याचाही धोका संभवतो. हे टाळण्यासाठी व वाहनचालक आणि प्राण्यांचा जीव वाचविण्यासाठी भटक्या कुत्र्यांच्या गळ्यात रिफ्लेक्टर बेल्ट बसविण्यात येत आहे.

सुरज शाबादे या तरुणाने तामिळनाडू येथून हे बेल्ट मागविले आहेत. तिथल्या एका कंपनीकडे ऑनलाईन ऑर्डर दिल्यानंतर पहिल्या टप्प्यात ४०० बेल्ट मिळाले. हे बेल्ट भटक्या कुत्रे व मांजरांना लावण्यात येत आहे. सध्या विजापूर रोड, होटगी रोड, सात रस्ता, जुळे सोलापूर आदी भागातील भटक्या कुत्रे व मांजरांना बेल्ट लावले आहेत. दुरुन चमकतो बेल्टकुत्रे व मांजराच्या गळ्यात बेल्ट लावल्यामुळे अंधारातही तो बेल्ट चमकतो. त्यामुळे वाहन दूर असले तरी त्याला बेल्ट चमकताना दिसतो. यामुळे वाहन चालक वाहनाचा वेग कमी करु शकतो. तसेच वाहन बंद करु शकतो. यामुळे संभाव्य अपघात टाळता येतो.

टॅग्स :Solapurसोलापूर