शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख बिलाचा विषय फडणवीसांच्या कानी कोणी घातला माहित नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 15:46 IST

महापौर श्रीकांचना यन्नम यांचे स्पष्टीकरण; खासगी रूग्णालयात मोफत उपचार व्हायला हवे

ठळक मुद्दे- लोकमत च्या प्रतिनिधींनी साधला महापौरांशी संवाद- त्या दोन लाखांच्या बिलाबाबत घेतली माहिती जाणून- खासगी रूग्णालयास दोन लाख बिल दिल्याची महापौरांनी दिली कबुली

सोलापूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी सोलापूर दौºयावर होते. दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना खाजगी रुग्णालयात सुरू असलेल्या कोरोना उपचार बिलाबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला. कोरोना उपचाराकरिता महापौरसारख्या महत्त्वाच्या व्यक्तीला सुद्धा दोन लाख रुपयांचे बिल भरावे लागतेय. तिथे सर्वसामान्यांचे काय हाल होत असतील ? असा सवालही त्यांनी या निमित्ताने व्यक्त केला. 

खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर दिलेल्या दोन लाख रुपये बिलाचा विषय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर कसा गेला याबाबत महापौरांना विचारले असता त्यांनी भाजपच्या पदाधिकाºयांकडे बोट दाखविला. 

फडणवीस येण्याअगोदर भाजपच्या काही पदाधिकारी तसेच नेत्यांशी महापौर संवाद साधत होत्या.  उपचारा दरम्यान घडलेल्या घटना आणि आठवणी सांगत राहिल्या. सोबत बिलाचा विषयही सार्वजनिक झाला. याबाबत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे काहीच बोलल्या नाहीत. तरी बर पत्रकार परिषदांमध्ये राज्य विधिमंडळाच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खाजगी रूग्णालयाच्या बिलासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केला. फडणवीस यांनी घेतलेली भूमिका योग्य असून खाजगी रुग्णालयात देखील मोफत कोरोना उपचार व्हायला हवा असे मत देखील महापौर श्रीकांचना यन्नम यांनी व्यक्त केले.

महापौर यांच्या घरातील एकूण तीन सदस्यांना एका खासगी रुग्णालयात एकूण दहा दिवस उपचार करण्यात आले़  तिघांच्या उपचाराकरिता दोन लाख रुपये बिल खासगी रुग्णालयाला अदा  केल्याची माहिती देखील महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसhospitalहॉस्पिटल