शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात भीषण अपघात: पती-पत्नीचा जागीच मृत्यू, मुलगा गंभीर; धडकेत बाईकचा चक्काचूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 09:01 IST

धनंजय क्षीरसागर हे मंगळवारी सकाळी ७:३० च्या सुमारास दुचाकीवरून पत्नी सुवर्णा व मुलगा ब्रह्म यांना सोबत घेऊन निघाले होते.

Solapur Accident: डाळिंब वाहतूक करणाऱ्या भरधाव पिकअप जीपने समोरून येणाऱ्या दुचाकीस जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी ७:३०च्या सुमारास घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय तुकाराम क्षीरसागर (वय ५०) व सुवर्णा धनंजय क्षीरसागर (वय ४४) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे, तर ब्रह्म धनंजय क्षीरसागर (वय १२, सर्वजण रा. चिंचोली रोड सांगोला) असे गंभीर जखमी मुलाचे नाव आहे. याबाबत गणेश दत्तात्रय कमलापूरकर यांनी पोलिसात खबर दिली असून, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. धनंजय क्षीरसागर हे बँक ऑफ महाराष्ट्र शिरभावी शाखेत कॅशियर आहेत. मुलगा ब्रह्म हा यशवंत हायस्कूल शिरभावी येथे इयत्ता ५ वीत शिक्षण घेत होता. पत्नी सुवर्णा क्षीरसागर घरी टेलरिंगचा व्यवसाय करत होत्या. धनंजय क्षीरसागर हे मंगळवारी सकाळी ७:३० च्या सुमारास दुचाकीवरून पत्नी सुवर्णा व मुलगा ब्रह्म यांना सोबत घेऊन निघाले होते. वाटेत चिंचोलीजवळील पेट्रोलपंपानजीक इंगळे वस्ती समोर शिरभावी रोडकडून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप जीपने क्षीरसागर यांच्या दुचाकीस समोरून धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघात