शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अहिल्यादेवी होळकर शोध संस्थेतर्फे सोलापूर विद्यापीठाचा सन्मान

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: February 17, 2023 15:17 IST

नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शोध संस्थानच्यावतीने महाराजा यशवंतराव होळकर महोत्सवाचे आयोजन करुन विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शोध संस्थानच्यावतीने शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांचा युवराज यशवंतराव होळकर यांच्या हस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.

नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शोध संस्थानच्यावतीने महाराजा यशवंतराव होळकर महोत्सवाचे आयोजन करुन विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. यात शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांचा सन्मान करण्यात आला. नेमिनगर, चांदवड  येथील स्व. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मोहनलाल चंपालाल सांखला सभागृहात हा सोहळा होळकर राजघराण्यांचे वंशज श्रीमंत यशवंतराव होळकर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी प्राचार्य जी. एच. जैन, संस्थेचे मानद सचिव जवाहरलाल आबड, प्राचार्य महादेव कोकाटे, संयोजक रामभाऊ लांडे, डॉ. दिलीप बलसेकर, उपजिल्हाधिकारी देविदास चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूर