शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्य संशयावरुन पती सतत मारहाण करायचा; बहिणीच्या मुलाच्या मदतीने खून केल्याची कबुली

By काशिनाथ वाघमारे | Updated: October 20, 2023 18:56 IST

कंटाळलेल्या पत्नीने बहिणीच्या मुलाच्या मदतीने साडीने गळा आवळून खून केल्याची कबुली पंढरपूर पोलिसांपुढे दिली आहे.

सोलापूर : हातपाय बांधून पोत्यात भरुन भीमा नदीपात्रात टाकून दिलेल्या मृतदेहाची ओळख पाेलीसांनी काही तासातच पटवली. या प्रकरणात पत्नीनेच पतीचा खून केल्याचे उघड झाले आहे. पती दारु पिऊन चारित्र्याचा संशय घेऊन सतत मारहाण करीत होता. कंटाळलेल्या पत्नीने बहिणीच्या मुलाच्या मदतीने साडीने गळा आवळून खून केल्याची कबुली पंढरपूर पोलिसांपुढे दिली आहे.

गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील भीमा नदीच्या पात्रात तरुणाचा मृतदेह एका पोत्यात हात पाय बांधून फेकण्यात आला होता. त्याच्या डाव्या हाताच्या पोटरीवर मराठीत 'शीतल' व उजव्या हाताचे पोटरीवर मराठीत 'आश्विनी' व बदाम आकारामध्ये 'माँ ' असे गोंदलेले आढळले.

उपविभागीय पोलीस अधीक्षक अजुर्न भोसले, पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी घटना स्थळी धाव घेतली. पाहणीत पोलिसांनी हा खून असल्याचा अंदाज व्यक्त केला. यावेळी त्यांना त्या मृताच्या खिश्यात एक चिठ्ठी मिळाली. त्यात त्यांचे नाव, पत्ता आढळले.

या चिठ्ठीच्या मदतीने पोलिसांनी त्याची पत्नी शीतल संदीप माने (वय २८, रा. बेंद वस्ती, कासेगाव, ता. पंढरपूर) हिला पोलिस ठाण्यात बोलावले. चौकशीत तिच्या बोलण्यातून संशय आला. मद्यपान करुन चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण करीत होता. कंटाळून तिने तिच्या बहीणीचा मुलगा मंगेश आंबदास माने (वय २२, रा. बेंद वस्ती, कासेगाव, ता. पंढरपूर) याच्या मदतीने त्याचा खून केल्याचे सांगितले.खिश्यातील चिठ्ठीने दिली दिशा...मयत संदीप व त्याची पत्नी मोबाईल वापरत नव्हते. यामुळे त्यांच्या संपर्कात कोण होते हे शोधणे कठीण होते. मात्र संदीच्या खिश्यात एक चिठ्ठी आढळली. या चिठ्ठीवर मोबाईल नंबर होता.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी