शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

हातमागाला जीएसटीतून वगळले; सोलापुरातील दीड हजार कारागिरांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 12:22 IST

सोलापूर : केंद्र सरकारने रविवारी हातमाग आणि हस्तकलेला जीएसटीतून वगळल्याने सोलापुरातील दीड हजार कारागिरांना लाभ होणार असून वॉलहँगिंगसारख्या आंतरराष्टÑीय पातळीवर पोहोचलेल्या कलेलादेखील प्रोत्साहन मिळणार आहे.३० वर्षांपूर्वी हातमाग कलेची जगभरात ओळख असणाºया सोलापुरात पॉवरलुम आल्यानंतर हातावर वस्त्र विणण्याचा प्रकार कमी झाला. मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक ज्यांना परवडत नाही. असे १५०० कुटुंब ...

ठळक मुद्देदीड ते दोन लाख रुपये किमतीची साडीही सोलापुरातील हातमागावर बनविण्यात येते१५०० कुटुंब हातमागाचा व्यवसाय करतातसातासमुद्रापार पोहोचणारी वॉलहँगिंगची कलाही सोलापूरचीच आहे

सोलापूर : केंद्र सरकारने रविवारी हातमाग आणि हस्तकलेला जीएसटीतून वगळल्याने सोलापुरातील दीड हजार कारागिरांना लाभ होणार असून वॉलहँगिंगसारख्या आंतरराष्टÑीय पातळीवर पोहोचलेल्या कलेलादेखील प्रोत्साहन मिळणार आहे.

३० वर्षांपूर्वी हातमाग कलेची जगभरात ओळख असणाºया सोलापुरात पॉवरलुम आल्यानंतर हातावर वस्त्र विणण्याचा प्रकार कमी झाला. मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक ज्यांना परवडत नाही. असे १५०० कुटुंब हातमागाचा व्यवसाय करतात. रेशीमपासून बनविण्यात येणाºया हलक्या साड्या माधवनगर, विष्णुनगर या ठिकाणी बनविल्या जातात. 

पैठणीसाडी प्रमाणे दीड ते दोन लाख रुपये किमतीची साडीही सोलापुरातील हातमागावर बनविण्यात येते. त्याचबरोबर हलके टॉवेलही बनतात. यासाठी लागणाºया कापडावर ५% जीएसटी आकारण्यात येत होता. हा कर शासनाने हातमागदिनाचे औचित्य साधून रद्द केला आहे. सातासमुद्रापार पोहोचणारी वॉलहँगिंगची कलाही सोलापूरचीच आहे. आठ ते १० ठिकाणी सोलापुरात हे काम होते. त्यावरील जीएसटीही रद्द करण्यात आल्यामुळे या सुबक कलेला वाव मिळणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरTextile Industryवस्त्रोद्योगGSTजीएसटी