शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सुख, शांतीबरोबर देशात सर्व धर्मीयांचा एकोपा आवश्यक - सय्यद फजुल्लाह खतीब 

By संताजी शिंदे | Updated: April 22, 2023 13:32 IST

रमजान ईद निमित्त जुनी मिल कंम्पाऊंड येथील आदीलशहा ईदगाह मुस्लिम जमात हनाफिया ट्रस्ट येथे नमाज पठणा दरम्यान मुस्लिम बांधवांना संदेश देत होते.

सोलापूर : देशात सुख, शांतीबरोबर देशात सर्व धर्मीयांचा एकोपा निर्माण झाला पाहिजे. सर्व धर्म व समाजाने एकमेकांसोबत प्रेमाने राहण्याची गरज आहे, असे झाल्यास देशाचा सर्वांगिन विकास होईल असा संदेश सय्यद फजुल्लाह खतीब सहाब यांनी दिला.

रमजान ईद निमित्त जुनी मिल कंम्पाऊंड येथील आदीलशहा ईदगाह मुस्लिम जमात हनाफिया ट्रस्ट येथे नमाज पठणा दरम्यान मुस्लिम बांधवांना संदेश देत होते. पवित्र कुरान केवळ पुस्तक नसून तो जीवन जगण्याचा मार्ग आहे. प्रत्येक मुस्लिम बांधवांनी त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. पृथ्वीवरील सर्व मानव जात एका फुलदानीतील फुलाप्रमाणे आहेत, त्यात सर्व फुले असतील तर ती शोभून दिसते. 

तसेच सर्व धर्मीय लोकांचे आहे, त्यामुळे सर्वांनी एकमेकांप्रती आदर, प्रेम भावना ठेवली पाहिजे असे सय्यद फजुल्लाह खतीब सहाब म्हणाले. आदीलशहा ईदगाह येथे सकाळी ८.३० पासून मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी येत होते. ९.१५ वाजता सर्व बांधव जमा झाले त्यानंतर ९.३० वाजता नमाज पठणाला सुरूवात झाली. १०.२० वाजता नमाज संपली त्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

ईदगाहतर्फे उत्तम नियोजन- आदीलशहा ईदगाह येथे मुस्लिम बांधवांना बसण्यासाठी उत्तम नियोजन करण्यात आले होते. मुस्लिम बांधवांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.- नमाजसाठी लहान मुले स्वत:चे वडील व अन्य नातेवाईकांसोबत आले होते. नमाज नंतर लहान मुलेही एकमेकांना शुभेच्छा देत होते.-  पोलिसांनी नवी वेस पोलिस चौकी व नरसिंग गिरजी मिल पासून वाहतूकीचा मार्ग बंद केला होता.

टॅग्स :Solapurसोलापूर