शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

हनुमंताची आवडती रूई विठूरायासाठी सजली !

By appasaheb.patil | Updated: April 19, 2019 12:48 IST

परभणीच्या भाविकाने विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्रास तीन लाखांची दिली देणगी

ठळक मुद्देआज हनुमान जन्मोत्सवानिमित्त राज्यभरात ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल सुरू आहे. गाभाºयात करण्यात आलेली सजावट राज्यभरातून आलेल्या भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

सोलापूर : चैत्री पोर्णिमा व हनुमान जन्मोत्सवनिमित्त पंढरपूर येथील श्री. विठ्ठल गाभाºयास रुईच्या पानाची आरास करण्यात आली़ विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने ही आरास करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.

आज हनुमान जन्मोत्सवानिमित्त राज्यभरात ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल सुरू आहे. यातच पंढरपूर येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिर प्रशासन मागे न राहता मंदिर समितीने हनुमंताला आवडणाºया रूईच्या पानाने विठ्ठलाच्या गाभाºयास आकर्षक सजावट करून मनमोहक रूप बनविले आहे. गाभाºयात करण्यात आलेली सजावट राज्यभरातून आलेल्या भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

परभणी येथील भाविक सरस्वती पंडितराव पांगरकर यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्रास तीन लाख रुपयाची देणगी दिली़  यावेळी मंदिर समितीच्या वतीने व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी त्यांचा शाल श्रीफळ व श्रीची प्रतिमा देऊन सत्कार केला़ यावेळी मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा