शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

संविधान आणि देश वाचविण्यासाठी "हात से हात जोडो" यात्रा सुरु केलीय - रमेश बागवे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 17:08 IST

रमेश बागवे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापुर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी 'हात से हात जोडो' अभियानाच्या नियोजन विषयी महत्वाची बैठक काँग्रेस भवन येथे आयोजित केली होती. 

सोलापूर : देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, सोलापुर जिल्ह्याचे समन्वयक माजी मंत्री रमेश बागवे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापुर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी 'हात से हात जोडो' अभियानाच्या नियोजन विषयी महत्वाची बैठक काँग्रेस भवन येथे आयोजित केली होती. 

यावेळी बोलताना माजी मंत्री रमेश बागवे म्हणाले की, या देशात खोटे बोलून केंद्रात भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून महागाई, बेरोजगारी, जातीधर्मात तेढ आणि अराजकता वाढली आहे. सरकारी कंपन्या विकणे, उद्योगपतींचे कर्जे माफ करणे, मनुवादी विचार रुजविणे, स्वातंत्र्य, हिरावून घेणे, पत्रकारांवर माध्यमांवर दबाव, नोटबंदी आणि चुकीच्या पद्धतीने लागू केलेल्या जीएसटीमुळे छोटे उद्योग बंद पड़त आहेत. अशा प्रकारचे भाजपचे कारभार सुरु आहे. या विरुद्ध आवाज उचलणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे, संसदेत विरोधकांचे माईक बंद केले जात आहे. म्हणून लोकांच्या प्रश्नांना वाचा फोड़ण्यासाठी, सत्य लोकांपुढे मांडण्यासाठी राहुल गांधींनी 'भारत जोडो यात्रा' सुरु केली आणि त्यांस देशात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 

आता भारत जोडो यात्रा शेवटच्या टप्प्यात आहे, या 'भारत जोडो' यात्रेचा संदेश, नऊ वर्षाचा मोदी सरकारचा अपयशी कारभार, त्यांच्यावरिल आरोपपत्र प्रत्येक घरापर्यंत पोहचविण्यासाठी, संविधान आणि देश वाचविण्यासाठी 'हात से हात जोडो अभियान' सुरु केले आहे.  त्यासाठी सुशीलकुमार शिंदे साहेब, प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी अतिशय चांगले नियोजन केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली "हात से हात जोडो" यात्रा चांगल्या प्रकारे यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केला.

टॅग्स :Solapurसोलापूर