शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कर्नाटकमधून पुण्याकडे जाणारा १० लाख ४ हजार रुपये किंमतीचा गुटखा पंढरपुरात जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2022 13:26 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

पंढरपूर : कर्नाटक मधून पुण्याकडे जाणारा १० लाख ४ हजार रुपयांचा गुटखा व ७ लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकूण १७ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सपोनि सी. व्ही. केंद्रे यांनी दिली. 

कर्नाटकमधून आलेला लाखो रुपयांचा गुटखा सांगोला मार्गाने पंढरपूर शहरातील भक्ती मार्ग या रस्त्यावरून पुण्याकडे जाणार असल्याची माहिती पोकॉ. शरद कदम यांना मिळाली. तत्काळ त्यांनी ही माहिती उप विभागीय पोलिस अधीक्षक विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण पवार, सपोनि सी. व्ही. केंद्रे यांना सांगितले.

त्यांनंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि सी. व्ही. केंद्रे, सपोफौ राजेश गोसावी,  सुरज हेंबाडे, पोहेकॉ शरद कदम, पोना. सुनिल बनसोडे, दादा माने, राकेश लोहार,  सचिन हेंबाडे, सुजित जाधव यांनी त्या ठिकाणी सापळा रचला. यानंतर एम एच १२ टि व्ही ३९३६ या क्रमांकाचे संशयित वाहन थांबवले. त्यातील गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस