शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

पालकमंत्री चंद्रकांत पाटील रविवारी सोलापुरात, विकास कामांची करणार पाहाणी

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: December 30, 2023 16:32 IST

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे रविवार, ३१ डिसेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत.

सोलापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे रविवार, ३१ डिसेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ७ वाजता संभाजी नगर येथून शासकीय वाहनाने सोलापूरकडे रवाना होणार आहेत. रविवारी दिवसभर सोलापूर शहर व ग्रामीण परिसरातील कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. सायंकाळी साडे सहा दरम्यान ते शासकीय वाहनाने कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत.

सकाळी ९.३० दरम्यान पालकमंत्री पंढरपूर येथील पंडित प्रदीप मिश्रा यांच्या श्री हरिहर शिव महापुराण कथा कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्यानंतर, ११.३० वाजता श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे दर्शन घेणार आहेत. दुपारी १ दरम्यान जिल्हा नियोजन समिती निधीतून कासेगाव येथे केलेल्या वनविभागाच्या विविध विकास कामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावात डीपीसी निधीतून केलेल्या विविध कामांची पाहणी करणार आहेत.

त्यानंतर मंगळवेढा तालुक्यातील मौजे दमाजी नगर येथील विविध कामांची पाहणी करणार आहेत. पावणे पाच दरम्यान पालकमंत्री सोलापूरकडे रवाना होणार आहेत. साडे पाच दरम्यान विजापूर रोड येथील आयोजित लोकमंगल फाउंडेशनच्या सामुदायिक विवाह सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. त्यानंतर साडे सहा दरम्यान कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलSolapurसोलापूर