शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोठं धाडस...; साडेतीन तासात मायलेकींनी केला सर्वोच्च शिखर कळसूबाई सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 16:34 IST

मोठं धाडस ; आईला मिळवून दिला २१ व्या शतकातील हिरकणीचा मान

सोलापूर : केवळ अठरा महिन्यांची मुलगी उर्वी प्रितेश गांधी हिने न थकता आपल्या आईसोबत साडेतीन तासात महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सर केले. हिरकणीचा वारसा अजून इथल्या लेकींच्या जिद्दीत आहे हे सांगते ,हीच सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. वय वर्ष फक्त १८ महिने. आपण आपल्या आईसोबत महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर कळसूबाई सर केला, एवढा अवघड ट्रेक केला याच किती मोठे अप्रूप मोठ्यांना वाटते हे कळण्याचे तीच वयच नाही.

शिवविचार तत्वांवर चालणारी, शिवविचार आचरणात आणणारी, ट्रेकिंगचे वेड असणारी, निसर्गाची प्रचंड आवड असणारी अशीच उर्वीची आई श्रुती प्रितेश माने गांधी. गडकिल्ल्यांवर भरभरून प्रेम करणारी, शिवविचार आपल्या मुलीमध्ये तिच्या जन्मापासूनच रुजवणारी अशी आजच्या काळातील हिरकणी. सोलापूर शहरातील प्रितेश गांधी यांच्या पत्नी श्रुती प्रितेश माने गांधी यांना गडकिल्ले भ्रमंतीची प्रचंड आवड आहे. त्यांनी उर्वीचा पहिला वाढदिवस कळसूबाईवर साजरा करण्याचे योजिले होते, परंतु कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. ९ जानेवारी २०२२ रोजी त्यांनी व त्यांची मुलगी उर्वी हिने पहाटे सुमारे साडेचार वाजता आपल्या कळसूबाई शिखर सर करायला सुरुवात केली आणि सकाळी ८ वाजता त्यांनी शिखर सर केला. म्हणजे तब्बल साडेतीन तासांतच या मायलेकींनी कळसूबाई सर केला आणि उर्वीने माझे स्वप्नं पूर्ण केले.

--------

मायलेकीचा नवा विक्रम...

याआधीही या मायलेकींनी भरपूर ट्रेक्स केलेले आहेत. कळसूबाई शिखर सर करून या मायलेकींनी नवा विक्रम तर केलाच आहे पण आपण विसरत चाललेल्या शिव विचारांचा ठेवा फक्त आपल्यात न राहता तो आपल्या मुलांना दिला पाहिजे हेच या मोहिमेतून दिसते. आधीपासून उर्वीच्या आईला ट्रेकिंगची आवड असल्याने तीच आवड आज उर्वीमध्ये आलेली असावी आणि त्याच आवडीवर आज या छोट्या उर्वी बाळाने कळसूबाई शिखर सर केला आणि आपल्या आईचा विश्वास सार्थ ठरवून तिच्या आईला २१ व्या शतकातील हिरकणीचा मान मिळवून दिला.

टॅग्स :SolapurसोलापूरWomenमहिलाTrekkingट्रेकिंग