शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय योजनांचा उद्योजकांनी लाभ घ्यावा, सुनील गायकवाड यांचे आवाहन, सोलापूरातील सामाजिक परिवर्तन समितीला दिली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 12:44 IST

दलित समाजातील तरुणांनी शिक्षण घेऊन शासनाच्या जास्तीतजास्त योजनांचा लाभ घेऊन उद्योजक बनावे, असे आवाहन लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी येथे बोलताना केले. 

ठळक मुद्देसामाजिक परिवर्तन रॅली संयोजन समितीच्या कार्यालयास खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी भेट दिली सामाजिक परिवर्तन समितीच्या कार्याची माहिती घेऊन पुढील वाटचालीस खासदार गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १५ : दलित समाजातील तरुणांनी शिक्षण घेऊन शासनाच्या जास्तीतजास्त योजनांचा लाभ घेऊन उद्योजक बनावे, असे आवाहन लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी  येथे बोलताना केले. सामाजिक परिवर्तन रॅली संयोजन समितीच्या कार्यालयास खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जी. एम. संस्थेचे बाळासाहेब वाघमारे व बाळासाहेब गायकवाड यांनी त्यांचे स्वागत केले. सामाजिक परिवर्तन समितीच्या कार्याची माहिती घेऊन पुढील वाटचालीस खासदार गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या.  यावेळी पीपल्स पार्टीचे शांतीकुमार नागटिळक, युवा भीम सेनेचे पंकज काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश निकंबे, शिवसेनेचे राजू हौशेट्टी, भाजपचे संभाजी भडकुंबे, आरपीआयचे (ए) तालुका उपाध्यक्ष रवी गायकवाड, पप्पू गायकवाड, अनिल गायकवाड, दामोदर जाधव, सचिन गायकवाड, रिंकू चौधरी, रोहित गायकवाड, रोहन गायकवाड, सचिन कांबळे, आप्पासाहेब बागले, अ‍ॅड. हरी रणदिवे, सचिन गायकवााड, सुकुमार बनसोडे, वळसंग पोलीस ठाण्याचे सपोनि इंद्रजित गायकवाड, अजय क्षीरसागर, रियाज शेख, सुरेश गायकवाड, दत्ता बाबरे, मॅडी दुपारगुडे, माशाळकर, राजू पाटील, नरेंद्र शिंदे, प्रकाश जबडे, विकी शेंडगे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरSunil Gaikwadसुनिल गायकवाड