शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Good News; ज्येष्ठ नागरिकांना, गरोदर मातांना देखील घेता येणार विठ्ठलाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 15:04 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

पंढरपूर : धार्मिक स्थाने / प्रार्थना स्थळे जेष्ठ नागरिक व गरोदर महिलांसाठी खुली करणेबाबत महाराष्ट्र शासन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आदेश काढला आहे.

यामुळे विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शन आता वयस्कर व गरोदर मातांना देखील घेता येणार आहे कोरोनाचा संसर्ग जन्य रोगामुळे ज्येष्ठ नागरिकांना व गरोदर मातांना मंदिरात प्रवेश नव्हता. परंतु ज्या ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिक व गरोदर स्त्रियांचे कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झालेले आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या मात्रेनंतर १४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशा ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिक व गरोदर स्त्रियांनासुध्दा धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळांना भेट देण्याची मुभा देण्यात येत आहे.

धार्मिक स्थाने/प्रार्थना स्थळांच्या क्षेत्रात प्रवेश करताना मुख आवरण घालणे (मास्क), शारिरीक अंतर राखणे, औष्णिक पटेक्षण ) व हात धुणे किंवा रोगाणुरोधक यंत्र (थर्मलस्कॅनिंग) अनिवार्य असेल. या शिवाय कोविडच्या फैलावास प्रतिबंध करण्यासाठीच्या उपाय योजन, अटी व शर्ती लागू राहतील. याशिवाय, कोविड च्या प्रतिबंधासाठी वर निर्दिष्ट केलेल्या आदेशात विहित केलेले १९ - शारिरीक अंतर राखणे व खबरदारी याबाबतच्या सर्व निकषांचे पालन करणे आवश्यक राहील. असा आदेश महाराष्ट्र शासन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आदेश काढला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरGovernmentसरकार