शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Good News; आता घर बसल्या घ्या पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 20:42 IST

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे आवाहन

ठळक मुद्देकोरोनामुळे पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बंदआषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मंदिरात विविध हालचाली सुरू

पंढरपूर : कोरोना संसर्गजन्य रोगाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे श्री विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद आहे.  भाविकांना श्री विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. त्यामुळे भाविकांनी श्री विठ्ठलाचे दर्शन ‘श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान’ या मोबाईल अ‍ॅपलिकेशनद्वारे घ्यावे असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी केले आहे.

कोरोना व्हायरस (कोविड १९) चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हा व्हायरस तीव्र संसर्गजन्य स्वरुपाचा असल्याने  महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तातडीने खबरदारीच्य प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे आवश्यक आहे. यामुळे भाविकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर  १७ मार्च ते ३० जून २०२० या कालावधीत भाविकांना पदस्पर्श व मुख दर्शनासाठी बंद करण्यात आलेले आहे. परंतु विठ्ठलाचे सर्व नित्योपचार परंपरेनुसार सुरु आहेत.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपुरच्या www.vitthalrukminimandir.org या संकेत स्थळावर तसेच टिव्ही व डिश वर श्री विठ्ठलाचे लाईव्ह दर्शन २४ तास उपलब्ध आहे. तसेच ‘श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान’’ या मोबाईल अ‍ॅपलिकेशनवर देखील उपलब्ध आहे. हे मोबाईल अ‍ॅप गुगल अ‍ॅपस्टोअरवर ‘श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान’ या नावाने मोफत उपलब्ध आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, भाविकांना जरी श्री विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद असले, तरी वरील संकेत स्थळावरुन तसेच खाजगी कंपंनी आणि मोबाईल अ‍ॅपद्वारे घरबसल्या श्री च्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी केले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpurपंढरपूर