शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चांगली बातमी; ग्रामीण भागात आज एकही ‘कोरोना’ बाधित रूग्ण आढळला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 16:59 IST

सोलापूर जिल्हा प्रशासन अलर्ट; जिल्ह्यातील ३२ जणांवर उपचार सुरू, ५ जणांनी केली कोरोनावर मात

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ३२७ जणांची तपासणी करण्यात आली १ हजार २९७ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून १ हजार २५५ निगेटिव्हमंगळवारी सात जणांचे अहवाल प्राप्त झाले त्यात सातही  जण निगेटिव्ह आढळून आले

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांचा आकडा हळूहळू वाढत आहे. मात्र मंगळवारी सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकही कोरोना बाधित रूग्ण आढळून आला नाही़ आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ४३ कोरोना बाधित रूग्ण आढळले, त्यापैकी ५ जणांचा मृत्यू झाला़ उर्वरित ३२ जणांवर उपचार सुरू असून ५ रूग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने दिली.

सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ३२७ जणांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी १ हजार २९७ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून १ हजार २५५ निगेटिव्ह तर ४२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मंगळवारी सात जणांचे अहवाल प्राप्त झाले त्यात सातही  जण निगेटिव्ह आढळून आले. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद