शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Good News; सोलापूर जिल्ह्यात नऊ तूर खरेदी केंद्रांना मिळाली मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 14:45 IST

शेतकर्यांना मिळणार दिलासा; ऑनलाईन नोंदणी सुरु

सोलापूर,  : केंद्र शासनाने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडमार्फत जिल्ह्यात  नऊ तूर खरेदी केंद्रांना  मंजुरी दिली असून 28 डिसेंबर 2020 पासून एनईएमएल (NEML) पोर्टलवर तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु झाल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी  भास्कर वाडीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या उच्च प्रतिच्या (FAQ) तुरीला प्रति क्विंटल सहा हजार रुपये दर देण्यात येणार आहे. तूर उत्पादक शेतकऱ्याकडे ऑनलाईन नोंदणीसाठी  7/12 उतारा,  (त्यावर तूर पिकांची नोंद असणे आवश्यक आहे), आधारकार्ड, बँक पासबुकची  झेरॉक्स (बॅक अकाऊंट नंबर व आयएफएससी कोड असावा) कागदपत्राची आवश्यकता आहे.

खरेदी केंद्रासमोर दर्शविलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी. तूर खरेदीस सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांना एसएमएस आल्यानंतरच तूर स्वच्छ करुन वाळवून उच्च प्रतिच्या दर्जाची तूर खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावी. जास्तीत जास्त तूर उत्पादक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन भास्कर वाडीकर यांनी केले आहे.

तूर खरेदी केंद्राचे ठिकाण व नावे

अक्र

तूर खरेदी संस्थेचे नांव

केंद्राचे ठिकाण

केंद्रास जोडलेले तालुके

1

संत दामाजी शेती व साधन पुरवठा सह.संस्था म.मंगळवेढा

सोलापूर

द.सोलापूर व उ.सोलापूर

2

संत दामाजी शेती व साधन पुरवठा सह.संस्था म.मंगळवेढा

अक्कलकोट

अक्कलकोट

3

विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्या. दुधनी

दुधनी

अक्कलकोट

4

तुळजाभवानी कृषी व  साधन पुरवठा सह. संस्था मर्या, उंबरगे, बार्शी

बार्शी

बार्शी

5

कृषी उत्पन्न बाजार समिती, कुर्डूवाडी

कुर्डूवाडी

माढा

6

तालुका खरेदी विक्री संघ, मंगळवेढा

मंगळवेढा

मंगळवेढा व पंढरपूर

7

विठ्ठल सर्वसाधारण सहकारी संस्था मर्या. मांगी

करमाळा

करमाळा व माळशिरस

8

विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्या.अनगर

अनगर

मोहोळ

9

भाळवणी कृषी फॉर्मर्स प्रोड्युसर कंपनी लि, भाळवणी

मरवडे

मंगळवेढा व सांगोला

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी