शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाच्या निर्णयावर सामान्य ओबीसी बांधव मराठ्यांच्या बाजूने - चंद्रकांत पाटील

By राकेश कदम | Updated: January 28, 2024 17:10 IST

विभागीय नाट्य संमेलनाच्या समाराेप कार्यक्रमाला जाण्यापूर्वी पालकमंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही. आरक्षणाच्या निर्णयावर सामान्य ओबीसी बांधव हा मराठ्यांच्या बाजूने आहे. ओबीसी नेत्यांची विधाने ही राजकीय आहेत, असे मत पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी रविवारी व्यक्त केले.

विभागीय नाट्य संमेलनाच्या समाराेप कार्यक्रमाला जाण्यापूर्वी पालकमंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाटील म्हणाले,  कुणबी नाेंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्रे द्या अशी मनाेज जरांगे-पाटील यांची मागणी हाेती. कुणबी दाखल असलेल्या बांधवांच्या सगेसाेयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र द्या अशीही त्यांची मागणी हाेती. ही मागणी मान्य केल्यामुळे मनाेज जरांगे-पाटील खुश झाले. या निर्णयामुळे ओबीसींच्या आरक्षणालाही धक्का लागला नाही. कुणबी नाेंदी नाहीत अशा मराठा समाजासाठी खूप माेठे सर्वेक्षण सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेउन ज्यांच्याकडे कुणबी नाेंदी नाहीत अशा मराठा समाजातील तरुण-तरुणींना नाेकरी आणि शिक्षणातील आरक्षण दिले जाईल याची खात्री आहे. आता आपल्याला यापुढील काळात आर्थिक मागासांच्या १० टक्के आरक्षणाकडेही लक्ष द्यावे लागेल. ज्या सुविधा ओबीसींमधील आरक्षणाला आहेत त्या सुविधा आर्थिक मागासांना मिळायला हव्यात. 

तीन प्रकारे आरक्षण मिळेल

ज्यांच्याकडे कुणबी नाेंदी सापडल्या त्यांना कुणबीतून आरक्षण मिळेल. सयेसाेयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळतील. कुणबी नाेंदी नाही त्यांना मराठा समाजाचे वेगळे आरक्षण मिळेल. या सर्वांवर माेठे उत्तर हे १० टक्क्यांचे आर्थिक मागासांचे आरक्षण हे आहे, असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलSolapurसोलापूर