शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

Gautami Patil Dance | 'गौतमी'ला पाहून तरुणाईचा तोल गेला; सावरायला पोलिसांच्या काठ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2023 11:44 IST

गौतमी पाटील ‘तुम्हा बघून तोल माझा गेला, तुम्ही सावरायला गप्पकन आला...’ या गाण्यावर डान्स करत असतानाच घडला प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क, वेळापूर (सोलापूर): नृत्यांगना गौतमी पाटील यांचे ‘तुम्हा बघून तोल माझा गेला, तुम्ही सावरायला गप्पकन आला...’ हे गाणं सुरू अन् बेभान झालेल्या तरुणाईने एकच गोंधळ केला. गोंधळ घालणाऱ्या शौकिनांना थंड करण्यासाठी अखेर पोलिसांना दांडा उगारावा लागल्याची घटना घडली.

वेळापूर (ता. माळशिरस) येथील अर्धनारी नटेश्वर यात्रा समितीच्या वतीने पालखी मैदानावर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तरुणाईबरोबर सर्व वयोगटातील प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती. त्यातही महिलांची संख्या मोठी होती. सायंकाळी कलाकारांसोबत स्टेजवर येताच तरुणाईने एकच हंगामा सुरू केला.

 

टॅग्स :Gautami Patilगौतमी पाटीलSolapurसोलापूरCelebrityसेलिब्रिटी