शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

गणपतराव देशमुखांची प्रकृती स्थिर; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 11:00 IST

सोलापूर लोकमत ब्रेकींग

सोलापूर - सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यावर सोलापुरातील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून नागरिकांनी व विशेषत: सांगोला तालुक्यातील जनतेंनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य ॲड. सचिन देशमुख यांनी केले आहे.

सांगोला तालुक्यतील सर्व नागरिकांना, कार्यकर्त्यांना आणि जनतेला विनंती की, कोणत्या ही अफवांना बळी  पडू नका,आबासाहेबांची प्रकृती सुधारत असून त्यांची ऑक्सिजन लेव्हल आणि बी पी नॉर्मल आहे. शेकापचे नेते भाई जयंत पाटील हे थोड्या वेळात सोलापूरला येत असून ते साहेबाना भेटतील आणि  डॉक्टरांबरोबर चर्चा  करणार आहेत. आम्ही हॉस्पिटलमध्ये आहे, काळजी करण्याचे कोणते ही कारण नाही तसेच आबासाहेब लवकर बरे व्हावेत म्हणून आपण सर्वांनी प्रार्थना करावी असेही आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य ॲड. सचिन देशमुख यांनी केले आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरsangole-acसांगोलाGanpatrao Deshmukhगणपतराव देशमुखhospitalहॉस्पिटल