शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

गजानन नेरपगार सोलापूरचे नवे आरटीओ; लवकरच घेणार पदभार

By रवींद्र देशमुख | Updated: June 6, 2024 17:04 IST

धाराशिव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचा पदभार विजय तानाजी पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

सोलापूर : धाराशिव येथील गजानन नेरपगार यांची सोलापूरच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे. याबाबतचा आदेश परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्या सहीने ६ जून २०२४ रोजी निर्गमित करण्यात आले आहे. 

धाराशिव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचा पदभार विजय तानाजी पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याशिवाय लातूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचा कार्यभार अशिषकुमार अय्यर यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यंत अतिरिक्त स्वरूपात सोपविण्यात आला आहे. विजय पाटील यांनी स्वत:च्या पदाची कर्तव्य सांभाळून गजानन नेरपगार यांच्याकडून प्रादेशिक परिवहन अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, धाराशिव पदाचे कामकाज सांभाळावे. सोबतच अशिषकुमार अय्यर यांनी लातूर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचे कामकाज सांभाळावे असेही परिपत्रकाव्दारे सुचित करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आरटीओ विभागात बदल्या सुरू झाल्या असून अन्यही अधिकारी बदलीच्या प्रतिक्षेत असल्याचे बोलले जात आहे.  

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसtraffic policeवाहतूक पोलीस