शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील प्राणी संग्रहालयाच्या मान्यतेसाठी पुन्हा पाठविला नव्याने प्रस्ताव

By appasaheb.patil | Updated: January 9, 2023 12:19 IST

सोलापूरपासून २५० किलोमीटर अवतीभोवती एकही प्राणी संग्रहालय नाही.

सोलापूर : केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण पथकाने गेल्या आठवड्यात महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाची तपासणी केली असून असुविधा आणि निकषानुसार नसलेल्या बाबींपासून केंद्रीय समितीने प्राणी संग्रहालयाची थेट मान्यताच रद्द केली. मात्र रद्द केलेली मान्यता पुन्हा मिळविण्यासाठी महापालिकेचा पाठपुरावा सुरू आहे. यासाठी ४७ त्रुटी दूर करून पुन्हा परवानगी मिळावी यासाठी महापालिकेने नव्याने प्रस्ताव पाठविला आहे.

दरम्यान, सीझेडएच्या १०० गुणांच्या परीक्षेत किमान ३५ पेक्षा कमी गुण मिळाले त्यामुळे प्राणी संग्रहालयाची मान्यता रद्द करण्यात आली. मान्यता कायम ठेवण्यासाठी महापालिकेने अपर सचिवांकडे अपिल केले होते. याची सुनावणी घेण्यात आली. या सुनावणी दरम्यान महापालिकेने आपले म्हणणे सादर केले होते. मात्र त्यानंतर पुढे काहीच झाले नाही. सध्या प्राणी संग्रहालयात विविध सेवासुविधा निर्माण करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.

सोलापूरपासून २५० किलोमीटर अवतीभोवती एकही प्राणी संग्रहालय नाही. शहर परिसरातील विद्यार्थी, नागरिकांना पर्यटन अभ्यासाचे एकमेव प्राणी संग्रहालय आहे. मात्र तेही प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे अडचणीचे ठरले. उद्यान विभागाकडे सातत्याने करण्यात आलेल्या सोयीसुविधांबाबत महापालिकेने दुर्लक्ष केले होते. आता सीझेडएने काढलेल्या त्रुटीची पूर्तता करून पुन्हा नव्याने परवानगी मिळावी यासाठी प्रस्ताव पाठविला असल्याचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूर