शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

त्या चौघी प्रवासी म्हणून रिक्षात बसल्या अन् महिलेच्या गळ्यातील सोने पळविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 12:50 IST

२४ तासात लागला शोध: फौजदार चावडी पोलिसांची कारवाई

ठळक मुद्देपोलिसांनी तपास करून चारही महिलांना अटक केलीयाप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.मिनी गंठण, टॉप्स, साखळी व अंगठ्या असे सोन्याचे दागिने चोरून नेले होते

सोलापूर : केगाव येथील सिंहगड कॉलेजपासून रिक्षात बसून सोलापूरकडे येत असताना प्रवासी महिलेची नजर चुकवून सोन्याचे दागिने चोरलेल्या चार महिलांना फौजदार चावडी पोलिसांनी २४ तासात अटक केली आहे. 

 लक्ष्मी बद्री पवार (वय २७), पद्मिनी शिवाजी भोसले (वय २५), सुरेखा बाबू भोसले (वय ४९), ममता संभाजी भोसले (वय २५, सर्व रा. बिस्मिल्ला नगर, पारधी कॅम्प, मुळेगाव रोड) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. मीनाक्षी वसंत माने (वय ३१,  रा. सेलगाव, ता. करमाळा, सध्या रा. कोंडी, ता. उत्तर सोलापूर) या ८ सप्टेंबर रोजी दुपारच्या दरम्यान रिक्षात (क्र. एम.एच.१३ जी ९८९०) बसून सिंहगड कॉलेज येथून एसटी स्टँडकडे येत होत्या.

अटक करण्यात आलेल्या महिलांनी मीनाक्षी माने यांच्या बॅगेतील १७.५ ग्रॅम सोन्याचे मिनी गंठण, टॉप्स, साखळी व अंगठ्या असे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून चारही महिलांना अटक केली व चोरलेले दागिने हस्तगत केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अल्ताफ शेख, पोलीस नाईक डोके, सादिक शेख, पोलीस कॉन्स्टेबल बाबर, फुटाणे, शिर्के, हटकर, कोळवले आदींनी पार पाडली. 

टॅग्स :SolapurसोलापूरThiefचोरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसauto rickshawऑटो रिक्षा