शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Food Recipes: 'फ्लाइंग डोस्या'नंतर आता आली 'हेलिकॉप्टर भेळ'! व्हिडिओ एकदा पाहाच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 18:36 IST

Street Food: तुम्ही खाण्याचे शौकीन असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. या व्यक्तीची भेळ-पुरी बनवण्याची स्टाईल पाहून लोक चकीत झाले आहेत.

Street Food: सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारच्या रेसिपींचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. फूड व्लॉगिंग करणारे दररोज आपला अनुभव शेअर करतात. यात अनेकदा काही आगळ्या-वेगळ्या रेसिपी आणि त्यांना बनवण्याची पद्धत पाहून सगळेच थक्क होतात. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. यात भेळ बनवण्याची पद्धत पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

'हेलिकॉप्टर भेळ-पूरी'तुम्ही फ्लाइंग डोस्याबद्दल ऐकलं असेल, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर आता एका हेलिकॉप्टर भेळचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत तुम्ही एका व्यक्तीला भेळ बनवताना पाहू शकता. सुरुवातीला हा भेळवाला इतर भेळ वाल्यांसारखा सामान्य दिसतो, पण काही सेकंदात अचानक त्याच्या अंगात स्फुर्ती येते आणि तो हेलिकॉप्टरप्रमाणे हात फिरवू लागतो. 

वीडियो देख ललचाने लगेगा मनहा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. त्या व्यक्तीची भेळ बनवण्याची पद्धत पाहून, त्याला हेलिकॉप्टर भेळ असे नाव दिले आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांची प्रचंड पसंती मिळाली असून, यावर विविध मजेशीर प्रतिक्रियाही येत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल