शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पहले सरकार फिर राम मंदीर; रामदास आठवले याचा सोलापुरात नारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 12:57 IST

सोलापूर : लोकसभा व विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. राम मंदीरप्रश्नी न्यायालयाचा निकाल लागण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे प्रथम सरकार स्थापन ...

ठळक मुद्दे- रामदास आठवले सोलापूर जिल्हा दौºयावर- अनुसुचित-जाती जमातीची आढावा बैठकीत विविध निर्णय- वडार समाजाच्या महामेळाव्याला राहणार उपस्थित

सोलापूर : लोकसभा व विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. राम मंदीरप्रश्नी न्यायालयाचा निकाल लागण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे प्रथम सरकार स्थापन होईल त्यानंतरच राम मंदीराचा प्रश्न शांततेत सुटेल अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोलापुरात दिला.

अनुसुचित जाती-जमातीच्या आढावा बैठक व अन्य कार्यक्रमासाठी रामदास आठवले हे सोलापुर जिल्ह्याच्या दौºयावर आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, देशात २० कोटी एकर जमीन रिकाम्या आहेत़. या जमीनीचे वाटप  केल्यास ४ कोटी कुटुंबांना निवारा मिळेल अशा प्रकारचा निर्णय सरकारने घेतला पाहिजे़ ओबीसी कमिशनला संविधानिक दर्जा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे़ २०२१ मध्ये सरकारने पुन्हा जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घ्यावा, मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णय न्यायालयात टिकला नाही तर सरकारने मराठा, लिंगायत, मुस्लिम आणि इतर समाजाला मिळून २५ टक्के आरक्षण द्यावे असेही ते म्हणाले़.

पाच राज्याच्या निवडणुकीत तीन राज्यात भाजपाला पराभव पत्कारावा लागला़ हा काय मोदीचा पराभव किंवा राहुल गांधी यांचा विजय नाही़ पुढच्या दोन निवडणुकात पुन्हा भाजप सरकार सत्तेवर येईल आणि नरेंद्र मोदी पुन्हा १० वर्ष पंतप्रधान म्हणून सेवा बजावतील असेही आठवले यांनी सांगितले़.

सविस्तर वृत्त थोडक्याच वेळात़.. 

टॅग्स :SolapurसोलापूरRamdas Athawaleरामदास आठवलेRam Mandirराम मंदिर