शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्लस्टिक बंदीची पहिली कारवाई सोलापूरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 12:11 IST

राज्यात आजपासून प्लस्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू झाली आहे़ प्लस्टिक पिशवी वापरणाºयांवर राज्यात ठिकठिकाणी कारवाईचे सुत्र सुरू आहे़

ठळक मुद्देसोलापूर महानगरपालिकेच्या विविध झोन कार्यालयाने हद्दीत मोहिम उघडली़ पहिला दणका सोलापूर-मंगळवेढा रोडवरील रिलायन्स मार्केटलाशहरातील झोन अधिकाºयांबरोबर आरोग्य खात्याचे पथक

सोलापूर : राज्यात आजपासून प्लस्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू झाली आहे़ प्लस्टिक पिशवी वापरणाºयांवर राज्यात ठिकठिकाणी कारवाईचे सुत्र सुरू आहे़ याचअनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेच्या विविध झोन कार्यालयाने हद्दीत मोहिम उघडली़ पहिला दणका सोलापूर-मंगळवेढा रोडवरील रिलायन्स मार्केटला देण्यात आला़ प्लस्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर सोलापूर महानगरपालिकेने शहरातील झोन अधिकाºयांबरोबर आरोग्य खात्याचे पथक दिले़ शनिवारी सकाळी १० वाजल्यापासून दुकानांची तपासणी सुरू झाली़ झोन कार्यालय क्रमांक ६ चे अधिकारी आदलिंगे यांच्या पथकाने सोलापूर-मंगळवेढा मार्गावरील रिलायन्स मार्केटची तपासणी केली़ या तपासणीत कॉऊन्टरच्या ड्रावरमध्ये प्लस्टिक पिशव्यांचा गठ्ठा आढळल्याने ५ हजार रूपयांचा दंड ठोठावला़ त्यानंतर याच मार्गावरील साई सुपर मार्केटची तपासणी केल्यावर तेथेही प्लस्टिकची कॅरीबॅग आढळल्या़ बाजुच्या बेकरीतही कॅरीबॅग आढल्यानंतर प्रत्येकी पाच हजार रूपयांचा दंड करून पिशव्या जप्त करण्यात आल्या़ झोन कार्यालय क्रमांक १ चे अधिकारी मोहन कांबळे यांनी नवीपेठेतील नामदेव चिवडा या दुकानाची तपासणी केल्यावर तेथेही कॅरीबॅगचा साठा आढळला़ याप्रकरणी दुकान चालकास दंड करण्यात आला़ याचबरोबरच चाटी गल्लीतील मिठाई दुकानावर कारवाई करण्यात आली़ शहरात दुकानांची तपासणी वेगाने सुरू असून अनेक दुकानदारांनी प्लस्टिक पिशव्यांचा साठा नष्ट न करता जवळ बाळगल्याचे दिसून आले़ याचा फटका या दुकानदारांना बसला आहे़ चौपाड विठ्ठल मंदीराजवळ प्लस्टिक पिशव्या व इतर वस्तु विक्रीची दुकाने आहेत़ या दुकानातील साठ्यांची तपासणी करण्यात येत आहे़ सायंकाळपर्यंत मोठी कारवाई अपेक्षित असल्याचे सोलापूर महानगरपािलकेचे उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी सांगितले़

टॅग्स :SolapurसोलापूरPlastic banप्लॅस्टिक बंदीSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका