शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

लव्ह पाकिस्तान फुग्यांचे मुंबई कनेक्शन शोधा, सूत्रधाराला अटक करा

By राकेश कदम | Updated: June 30, 2023 15:28 IST

शिवसेनेची पोलीस उपायुक्तांकडे मागणी, मुलांना पकडून देणाऱ्या एमआयएम नेत्याचेही मानले आभार

राकेश कदम, सोलापूर: होटगी रस्त्यावरील ईदगाह मैदानावर 'लव्ह पाकिस्तान' लिहिलेले फुगे विकणाऱ्या दोन मुलांना पोलिसांनी गुरुवारी अटक केली. या प्रकरणाचे मुंबई कनेक्शन दिसून येत आहे. या मुंबई कनेक्शन चा शोध लावून मुख्य सूत्रधाराला अटक करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांनी शुक्रवारी पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्याकडे केली. 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे, शहर प्रमुख विष्णू कारमपुरी आणि इतर नेत्यांनी पोलीस उपायुक्त कबाडे यांची भेट घेतली. पोलिसांनी फुगे विकणाऱ्या दोन मुलांना अटक केल्यानंतर हे फुगे ज्या व्यापाऱ्यांकडून खरेदी केले त्या व्यापाऱ्यालाही अटक केली. या व्यापाऱ्याने मुंबईतील व्यापाऱ्यांकडून फुग्यांची खरेदी केली होती. पोलिसांनी हे मुंबई कनेक्शन शोधून काढावे. शहराची शांतता भंग करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना कार्यकर्त्यांनी केली.मुस्लिम बांधवांचे आभार

फुगे विकणाऱ्या दोन मुलांना एमआयएमचे नेते रियाज सय्यद यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते.‌ सय्यद यांच्यामुळेच हा प्रकार उघड झाला. सोलापूरची शांतता अबाधित राहावी यासाठी रियाज सय्यद यांनी प्रयत्न केले. त्याबद्दलही आम्ही सय्यद यांचे आभार मानतो असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे म्हणाले.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी