शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाहनात घरगुती गॅस भरला म्हणून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:27 IST

भीमशक्ती चौका (पंढरपूर) येथे वाहनांत अवैधीत्या गॅस भरून देत असल्याची माहिती सपोनि. एम.एन. जगदाळे व उपपोनि. प्रशांत भागवत यांना ...

भीमशक्ती चौका (पंढरपूर) येथे वाहनांत अवैधीत्या गॅस भरून देत असल्याची माहिती सपोनि. एम.एन. जगदाळे व उपपोनि. प्रशांत भागवत यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस कर्मचारी नीलेश कांबळे, ज्ञानेश्वर वगरे, होमगार्ड नदाफ या कर्मचाऱ्यांसह संबंधित ठिकाणी धाड टाकली. तेथे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम व पोनि. अरुण पवार यांनी भेट दिली. यावेळी भीमशक्ती चौकात दोन ठिकाणी अवैधरीत्या घरगुती गॅस व्यावसायिक सिलिंडर व खाजगी वाहनात भरून देत असल्याचे निदर्शनास आले. १५ गॅस सिलिंडर, ३ रिफिलिंग मोटकरी, २ इलेक्ट्रॉनिक वजन काटे, असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी रविकिरण आदिनाथ देवमारे (वय ३१, रा. संतपेठ, पंढरपूर) व योगिराज विष्णू फुलारे (वय ३८, रा. संतपेठ, पंढरपूर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फोटो ::::::::::::

घरगुती गॅस अवैधरीत्या खाजगी वाहनांत भरून देणाऱ्या दोघांना ताब्यात घेताना सपोनि. एम.एन. जगदाळे व उपपोनि. प्रशांत भागवत, पोलीस कर्मचारी नीलेश कांबळे.