शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात आरक्षणावरून झालेल्या बंजारा समाजावरील हल्ल्याचा सोलापूरात तीव्र निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 12:59 IST

 तेलंगणा राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरून बंजारा समाजावर हल्ला करण्यात आला़ यात पाच जणांचा मृत्यू झाला़ या घटनेचा नेहरू नगरजवळील सेवालाल चौकात तीव्र निषेध नोंदवण्यात आला. 

ठळक मुद्देतेलंगणा राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरुन दोन समाजात तणावाचे वातावरणसंवैधानिक हक्कासाठी  गोर बंजारा समाजाने लाखोंच्या संख्येने  रस्त्यावर येऊन विरोध दर्शविलाआदिलाबाद जिल्ह्यातील हसनापूर येथील गोर बंजारा समाजावर  हल्ले करायला  लावले़

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १८ :  तेलंगणा राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरून बंजारा समाजावर हल्ला करण्यात आला़ यात पाच जणांचा मृत्यू झाला़ या घटनेचा नेहरू नगरजवळील सेवालाल चौकात तीव्र निषेध नोंदवण्यात आला. तेलंगणा राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरुन दोन समाजात तणावाचे वातावरण होते. १३ डिसेंबर रोजी आपल्या संवैधानिक हक्कासाठी  गोर बंजारा समाजाने लाखोंच्या संख्येने  रस्त्यावर येऊन विरोध दर्शविला होता़  गोर बंजारा समाजाची एकी पाहून काही गौंड समाजाच्या नेत्यांनी गौंड समाजाला भडकून १५ डिसेंबर रोजी आदिलाबाद जिल्ह्यातील हसनापूर येथील गोर बंजारा समाजावर  हल्ले करायला  लावले़ या हल्ल्यात गोर बंजारा समाजाचे पाच लोक मृत्युमुखी  पडले असून शंभराहून अधिक  लोक गंभीर जखमी झालेले  आहेत. अनेकांच्या  मालमत्तेचीसुद्धा  प्रचंड हानी केली गेलेली आहे़ या अमानवीय घटनेमुळे देशभरातील गोर बंजारा समाजात प्रचंड संतापाची लाट पसरलेली आहे़यावेळी नगरसेविका मेनकाताई राठोड, सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी राठोड, राजू पवार, दीपक पवार, राजकुमार पवार, सुरेश राठोड, सविता राठोड,सुनीता राठोड(ठाणे), शिवराज राठोड, राजकुमार राठोड, संजय चव्हाण,नितीन चव्हाण, रमेश राठोड, अनिल जाधव, राहुल चव्हाण, दीपक राठोड, योगेश राठोड, प्रेम राठोड, विनोद पवार, अक्षय पवार, रवि जाधव, पापा चव्हाण आदी उपस्थित होते.

टॅग्स :Solapurसोलापूर