शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकोट, दक्षिणमधील शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला; जाणून घ्या नेमकं कारण?

By appasaheb.patil | Updated: February 28, 2023 15:46 IST

अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती.

सोलापूर : बहुचर्चित चेन्नई - सुरत ग्रीनफिल्ड या महामार्गासाठी सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना मोबदला देणाऱ्या नोटीसा आल्या आहेत, मात्र तो दर अतिशय अत्यल्प असून तो वाढवून मिळावा यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मागणी केली. 

नुकतीच अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. या भेटीत गडकरी यांनी जिल्हाधिकारी यांना भेटा व आपली मागणी मान्य करून घ्या असे सांगितले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन मागण्या मांडल्या. यावेळी जिल्हाधिकारी यांनी त्या भागात झालेल्या खरेदी विक्रीचे पुरावे द्या त्यानुसार दर देऊ असे आश्वासन दिले. दरम्यान माध्यमांशी बोलताना शेतकऱ्यांनी अपेक्षित दर न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देत सोमवारी रास्ता रोको करणार असल्याचे सांगितले.

अक्कलकोट-नळदुर्ग हायवेच्या प्रश्नावर बैठक लावण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले, रिंग रोड संदर्भात शेत जमिनीला प्रति गुंठा तीन ते पाच लाख रुपये दर मिळावा अशी मागणी संघर्ष समितीने केली. यावेळी संघर्ष समिती अध्यक्ष बाळासाहेब मोरे, माजी सभापती गोकुळ शिंदे, दिलीप जोशी, स्वामीनाथ हरवाळकर, महेश भोज, अमोल वेदपाठक, गोविंद वेदपाठक, भिवाजी शिंदे, विकी गाढवे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :Solapurसोलापूर