शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

दूध दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक; रस्त्यावर दूध ओतून केले आंदोलन

By appasaheb.patil | Updated: July 29, 2023 10:48 IST

राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे

सोलापूर - शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळालाच पाहिजे या मागणीसाठी शनिवारी सकाळी सरकोली (ता. पंढरपूर) येथे रयत क्रांती संघटना व दुध उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने दुध रस्त्यावर ओतून आंदोलन करण्यात आले.

 यावेळी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले. एका बाजूला राज्य सरकारने ३/५ व  ८/१५ ला २५ रूपये ऐवजी ३४ रूपये हमी भाव केला. राज्य सरकारने दुध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याच काम केले परंतु राज्यातील खाजगी व सहकारी दूध संघाने जाणुन बुजून रिवस दुरात २० पैसे ऐवजी १ रूपया वाढविला. वाहतूक दर वाढविला.

या दुध उत्पादक शेतकऱ्यांना २८,२९ रूपयेच्यावर दर मिळेना, राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे,  म्हणून रयत क्रांती संघटना व दूध उत्पादक संघटनांनी आज दुध ओतून खाजगी व सहकारी दूध संचालकालच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी दीपक भोसले यांच्यासह अन्य दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :milkदूधFarmerशेतकरी