शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

हात नसलेल्या सूरजची पायानं कसरत; पायांच्या बोटात पेन्सील धरून शिक्षणाचा केला श्रीगणेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 16:56 IST

जागतिक दिव्यांग सहायता दिन विशेष; उच्चशिक्षित क्लासवन अधिकारी होण्याचा मानस

एल. डी. वाघमोडे

माळाशिरस : उच्चशिक्षित होऊन मोठे अधिकारी बनण्याचा मानस अनेक तरुणांचा असतो. मराठी अभ्यास, लिखाणावर भर द्यावा लागतो; मात्र जन्मापासून दोन्ही हात नसलेल्या सूरज मुजावर या तरुणाने पायाच्या सहाय्याने लिखाण व दैनंदिन कामे करून उच्चशिक्षित क्लासवन अधिकारी होण्याचा मानस व्यक्त केल्यामुळे त्याचा आदर्श दिव्यांग तरुणांपुढे प्रेरणादायी ठरत आहे.

दिव्यांगांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी शासन  सर्वतोपरी प्रयत्न करते; मात्र दिव्यांग असतानाही स्वतःच्या कौशल्याने, जिद्दीने शिक्षण घेणारा पिलीव (ता . माळशिरस) येथील  दिव्यांग तरुण सूरज शब्बीर मुजावर हा दोन्ही पाय नसताना रोजच्या व्यवहारातील दैनंदिन कामाबरोबर लिखाणाचेही अस्खलितपणे काम करत दिव्यांगांसमोर नवा  आदर्श निर्माण करीत आहे.   त्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आजोबांची धडपड आहे.

शिक्षणाची जिद्द सर्वसामान्य कुटुंबातील जन्मताच दोन्ही पायाने अपंग असणाऱ्या सूरजला त्याच्या आजोबांनी स्वावलंबनाचे बाळकडू दिले. त्यामुळे सूरजने पायांच्या बोटात पेन्सील धरून  शिक्षणाचा श्रीगणेशा केला. यानंतर त्याने पायाने पेपर लिहून दहावीला ६५ टक्के गुण मिळवले. सध्या तो कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय (पिलीव) येथे बारावीच्या वर्गात शिकत आहे. त्याचे वडील सायकल दुरुस्ती व चप्पलचे दुकान चालवून चरितार्थ चालवतात; मात्र सूरजला इतर मुलांप्रमाणे स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी संपूर्ण कुटुंबाचा जिद्दीनेे प्रवास सुरू आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षण