शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

आत्म्याच्या संकल्पनेपूर्वी तत्त्वज्ञान हेच आध्यात्मिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 15:54 IST

'आद्य' म्हणजे आधीचा व 'आत्मन’ म्हणजे आत्मा...

अध्यात्म या संबोधात आद्य+आत्मन अशी दोन पदे आलेली दिसतात. यातील 'आद्य' म्हणजे आधीचा व 'आत्मन’ म्हणजे आत्मा. याचा स्पष्ट अर्थ असा निघतो की 'आत्म्याच्या आधीचे' आणि आपल्याकडे आत्म्याची जी संकल्पना प्रस्थापित झालेली आहे, ती बरीच अवार्चीन आहे. म्हणजेच आत्म्याच्या संकल्पनेपूर्वी जे तत्त्वज्ञान अस्तित्वात होते, ते म्हणजे 'अध्यात्म' होय. आणि या आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचे स्वरूप हे पूर्णत: इहवादी, ऐंद्रियसंलग्न, अनुभवनिष्ठ, वास्ततवादी, जन्म ते मृत्यूच्या दरम्यानचेच होते. जन्मापूर्वी व मृत्यूपत्रात असे या आध्यात्मिक तत्त्वज्ञानात काही नव्हते. असे इहवादी तत्त्वज्ञान म्हणजे 'अध्यात्म' होय असे दिसते. 

या पृथ्वीवर परंपरेतील अशा इहवादी वास्तवदर्शी तत्त्वज्ञानाचा शोध घेतला आणि ऐंद्रियनिष्ठ अध्यात्मवाद समजावून घेतला, त्यांचे सगुण-निर्गुणत्व समजता आले तेव्हा कुठे करंदीकरांच्या अध्यात्म जाणिवेचा थोडाफार विचार करता आला, काही अंशी का होईना करंदीकरांच्या अध्यात्म जाणिवेच्या जवळपास पोहोचता आले असे वाटते.

परंपरेत धर्माची व्याख्या 'धारयति इति धर्म:' म्हणजे, 'जो धारण केला जातो तो धर्म' इतकी सुटसुटीत व सोपी आहे. या व्याख्येनुसार मी दैनंदिन जीवनात मित्र, नवरा, बाप, शिक्षक अशा कितीतरी भूमिका क्षणाक्षणाला बदलत असतो. त्या त्या भूमिकेत असताना मी त्या भूमिकेची म्हणून जी कर्तव्ये आहेत, ती पार पाडत असेल तर मी त्या त्या धारण केलेल्या धमार्चे पालनच करीत असतो. अशाप्रकारे दिवसभरात क्षणाक्षणाला बदलणा?्या व धारण केलेल्या धर्माचरणाला कर्मकाण्डांची गरज नाही हे स्पष्टच आहे. धर्म आणि कर्मकाण्डांमधील हा फरक लक्षात घेणे गरजेचे आहे. यातील धर्म संकल्पना स्वीकारार्ह असली तरी, कर्मकाण्डाची या धमार्लाही गरज दिसत नाही. यावरून असे म्हणता येईल की 'इहलोकी दैनंदिन भौतिक जीवन जगताना नीतिमान होऊन परस्परांशी वागण्याचे नियम म्हणजे 'धर्म' तर इहलोकी भौतिक जीवन जगताना अलौकिक व दिव्यशक्तीचा मानसिक आधार प्राप्त करण्याचा जो सांकेतिक मार्ग आहे ते 'कर्मकाण्ड' होय. - सुधाकर जांभळे महाराज,सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक