शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

२०१९ ची निवडणूक ऐतिहासिक असेल : भालचंद्र कानगो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 12:41 IST

 निवडून कोण येणार, यापेक्षा देशाची वाटचाल भविष्यात कोणत्या मार्गाने होणार, हे ठरविणारी ही निवडणूक ऐतिहासिक असेल.

ठळक मुद्देमहान देश आणि महासत्ता देश यात फरक आहे - भालचंद्र कानगोमहासत्तेच्या वाटचालीत उद्दामपणा असतो - भालचंद्र कानगोसर्वसामान्य माणसांना महासत्ता बनविण्याचे हत्यार म्हणून वापरले जाते - भालचंद्र कानगो

सोलापूर : १९४७ नंतरच्या निवडणुकीचे स्वप्न या देशाला महान बनविण्याचे होते. मात्र, ज्यांनी या स्वातंत्रलढ्यावर बहिष्कार घातला होता तीच मंडळी आज देश महासत्ता बनवायला निघाली आहेत.  निवडून कोण येणार, यापेक्षा देशाची वाटचाल भविष्यात कोणत्या मार्गाने होणार, हे ठरविणारी ही निवडणूक ऐतिहासिक असेल, असे प्रतिपादन भारतील कम्युनिष्ट पक्षाचे राष्टÑीय सचिव डॉ़ भालचंद्र कानगो यांनी सोलापुरात केले.

सोलापुरात आयोजित एका कार्यक्रमासाठी आले असता ते बोलत होते. डॉ. पुढे कानगो म्हणाले, महान देश आणि महासत्ता देश यात फरक आहे. महासत्तेच्या वाटचालीत उद्दामपणा असतो. सर्वसामान्य माणसांना महासत्ता बनविण्याचे हत्यार म्हणून वापरले जाते. सध्या जे दिसत आहे, ते विचार करायला भाग पाडणारे आहे. मजूर हा देशाचा कणा असतो. 

जो देश श्रमिकांना  सलाम करतो, तोच पुढे जातो. मात्र आज माणसांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर हल्ला होत आहे. विचारवंत आणि लेखकांना पोलिसांच्या संरक्षणात सार्वजनिक जीवनात वावरावे लागत आहे. हा देश फॅसिझमच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे हे लक्षण आहे, असा धोक्याचा इशाराही त्यान्ांी दिला. 

टॅग्स :SolapurसोलापूरIndiaभारतElectionनिवडणूकPoliticsराजकारण