शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

दौंड- मनमाड सेक्शनमध्ये रेल्वेचा आठ दिवस ब्लॉक; विभागातून धावणाऱ्या दोन डेमू गाड्या रद्द

By appasaheb.patil | Updated: July 12, 2023 18:40 IST

मध्य रेल्वेतील सोलापूर विभागाच्या दौंड- मनमाड सेक्शनमध्ये बेलापूर ते पढेगाव दरम्यान दुहेरी मार्ग सुरू करण्यासंदर्भात महामार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे.

सोलापूर : मध्य रेल्वेतीलसोलापूर विभागाच्या दौंड- मनमाड सेक्शनमध्ये बेलापूर ते पढेगाव दरम्यान दुहेरी मार्ग सुरू करण्यासंदर्भात महामार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे रेल्वेने १२ ते २० जुलै २०२३ दरम्यान ट्रॉफिक ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मार्गावर धावणार्या दाेन डेमू गाड्या रद्द केल्या असून अन्य गाड्यांचे मार्ग बदलले आहे. शिवाय अनेक गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल केला आहे.

ट्रॉफिक ब्लॉकमुळे १९ ते २० जुलै रोजी धावणारी दौंड - निजामाबाद डेमू, निजामाबाद- दौंड डेमू रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, निजामाबाद - पंढरपूर - निजामाबाद ही सोलापूर, दौंड, पुणेवरुन कुर्डूवाडी - पंढरपूर मार्गे रॅक जोडून चालविली जाणार आहे. याशिवाय १८ व १९ जुलै रोजी बेंगलूरू- न्यू दिल्ली एक्सप्रेस ही व्हाया दौंड, पुणे, लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाड मार्गे धावणार आहे. हजरत निझामूद्दीन - वास्को -द- गामा एक्सप्रेस ही व्हाया, मनमाड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, लोणावळा, पुणे मार्गे, यशवंतपूर - हजरत निझामूद्दीन एक्सप्रेस ही व्हाया लोणावळा, कर्जत, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाड मार्गे तर लखनऊ- पुणे एक्सप्रेस ही व्हाया मनमाड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, कर्जत, लोणावळा, पुणे मार्गे धावणार आहे. यशवंतपूर - चंदीगड एक्सप्रेस ही व्हाया लोणावळा, वसई रोड, वडोदरा जं., रतलाम, संत हिरदाराम, मार्गे धावणार आहे.

या गाड्यांचे वेळापत्रकात बदलपुणे - जबलपुर एक्सप्रेस, पुणे - हटिया एक्सप्रेस, पुणे - गोरखपुर एक्सप्रेस, पुणे - लखनऊ एक्सप्रेस, पुणे -हटिया एक्सप्रेस या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. शिवाय न्यू दिल्ली - बेंगलूरू एक्सप्रेस व पुणे - वीरांगना लक्ष्मी बाई एक्सप्रेस या गाड्या योग्यरित्या चालविण्यात येणार आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वे