शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कामती खुर्द येथे पर्यावरणपूरक वृक्षरूपी गणेशोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 16:10 IST

परमेश्वर आश्रम शाळेतील विद्यार्थ्याचा उपक्रम

ठळक मुद्देवसुंधरेचे रक्षण करण्यासाठी पर्यावरनाचे रक्षण ही काळाची गरजप्रदुषण विरहित गणेशोत्सव साजरा करावा असा संदेश  या आगळा वेगळया उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला

कुरुल : कामती खुर्द येथील परमेश्वर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यानी पर्यावरणपूरक वृक्षरुपी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून  गणेशोत्सव साजरा केला.  प्रारंभी मुलांनी वृक्षसंवर्धन व विचार नियम यावर गीत म्हटले.

  श्रीगणेशाची विविध रुपे सर्वानाच मोहित करतात पण श्रीचे असेच एक मोहक आणि पर्यावरणाचा संदेश देणारे रुप याठिकाणी साकारण्यात आले आहे . मी माणसात आहे, मी वृक्षात आहे, निसर्गात आहे असा संदेश देणारे वृक्षरुपी गणेश सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

या वक्षरुपी गणेशाचे  महत्त्व समाजात पटवून देण्यासाठी व वसुंधरेचे रक्षण करण्यासाठी पर्यावरनाचे रक्षण ही काळाची गरज असून निसगार्चे रक्षण झाले तरच जिवसृष्टीचे  संरक्षण होईल,  झाडे लावा, चैतन्य फुलवा. प्लॅस्टिक टाळा,पर्यावरण सांभाळा, सर्वानी मिळून प्रदुषण विरहित गणेशोत्सव साजरा करावा असा संदेशच जणू लोकांना आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी दिला.

  या आगळा वेगळया उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आनंद वल्लाकाटी यांच्याहस्ते श्रीगणेशाची पुजा करण्यात आली.  सुरेश गवळी व उत्तम थोरात यांच्याकडून विद्यार्थ्यांना वडापाव देण्यात आले.या प्रसंगी नवनवीन उपक्रम राबविल्यामुळे मुलांमध्ये होत असलेला प्रगती बद्दल मुलांचे व कर्मचाºयांचे अभिनंदन मुख्याध्यापक जब्बार शेख व संचालक रामभाऊ दुधाळ यांनी केले.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी पुरी, आनंद पाटील, संतोष फपाळ, रज्जोद्दीन शेख,धनंजय केदार, बाळासाहेब माळी, गुरु बागदुरे आदीनी परिश्रम घेतले.

टॅग्स :SolapurसोलापूरGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८environmentवातावरण