शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूर शहरात जोरदार पाऊस; विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात ठिकठिकाणी गळती

By appasaheb.patil | Updated: June 10, 2024 16:31 IST

मागील दोन दिवसांपासून पंढरपूर शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

आप्पासाहेब पाटील, सोलापूर : मागील दोन दिवसांपासून पंढरपूर शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सलग पडत असलेल्या पावसामुळे विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात ठिकठिकाणी गळती लागली आहे. दरम्यान, गळती संदर्भात मंदिर प्रशासन सतर्क झाले असून तातडीच्या उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा, विचारविनियम करण्यात येत आहे. मागील २४ तासात सोलापूर जिल्ह्यात साडेतीन इंचापेक्षा अधिक पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

सध्या विठ्ठल मंदिरात सर्व दुरुस्तीची कामे करणे सुरु झाले आहे. आता पुढील ५०० वर्षे विठ्ठल मंदिराचे आयुष्य वाढेल यापद्धतीने कामे हाती घेतली आहेत. दुरूस्तीच्या काळात अनेक घटना समोर आल्या. कामावेळी मंदिरात तळघर आढळून आले, शिवाय पुरातन काळातील मुर्तीही सापडली. सध्या मंदिरात अनेक दुरूस्तीची कामे वेगाने सुरू आहेत. याचकाळात पंढरपूर शहरात पडलेल्या जोरदार पावसामुळं मंदिरात ठिकठिकाणी गळती सुरू झाली आहे. गळतीची पाहणी मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांनी सकाळी केली. त्यानंतर तातडीच्या उपाययोजना करण्यासंदर्भात वेगाने पाऊले उचलण्यात येत आहेत. लवकरच मंदिराच्या वरच्या भागात वॉटर प्रफ्रुनिंग करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूर