शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पालखी मार्गामुळे आता उंचावणार भागवत धर्माचीही पताका- पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 06:58 IST

पंढरपूर येथे केंद्राच्या १३ महामार्ग प्रकल्पाच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मोदी यांच्या हस्ते आभासी प्रणालीद्वारे झाले.

पंढरपूर : श्री संत ज्ञानेश्वर व श्री संत तुकाराम पालखी मार्ग भागवत धर्माची पताका उंच करणारा असून विठ्ठलाच्या वारकऱ्यांना नमन करतो, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. पंढरपूर येथे केंद्राच्या १३ महामार्ग प्रकल्पाच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मोदी यांच्या हस्ते आभासी प्रणालीद्वारे झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही आभासी प्रणालीद्वारे उपस्थित होते.

व्यासपीठावर रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्यमंत्री व्ही. के. सिंह, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, अन्य मान्यवर उपस्थित होते.  मोदी म्हणाले, वारीमध्ये जातपात नसते. वारकऱ्यांची जात, धर्म एकच आहे. विठ्ठल हे एकच लक्ष्य असते. मी सबका साथ सबका विकास म्हणतो, त्याच्यामागे हीच भावना असते. द्वारकानगरी श्रीकृष्णाची आहे. विठ्ठल हा कृष्णाचा अवतार असल्याने माझे पहिले नाते द्वारकेशी व दुसरे काशीशी आहे. पंढरपूर ‘दक्षिण काशी’ असल्यामुळे माझे पंढरपूरशी विशेष नाते आहे, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी मागितले तीन आशीर्वाद 

पालखी मार्गावरील पायी रस्त्याच्या बाजूला सावली देणारे वृक्ष लावावेत, पालखी मार्गावर ठिकठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय केली जावी, भविष्यात पंढरपूरला भारतातील स्वच्छ तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जावे, असे तीन आशीर्वाद आपण मागत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

टॅग्स :PandharpurपंढरपूरNarendra Modiनरेंद्र मोदी