शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

भीमा नदीपात्रातील अवैध वाळू वाहतुकीवर पंढरपूर महसूलची धडक कारवाई, १ कोटी २७ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 09:49 IST

बादलकोट (ता. पंढरपूर) हद्दीतील भीमा नदीपात्रातून बेकायदेशीर अवैध वाळू उपसा करून वाहतूक सुरू असताना महसूल व पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे छापा टाकून ७ टिपर व १ जे.सी.बी. ताब्यात घेतला. यामध्ये १ कोटी २७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

ठळक मुद्देबादलकोट येथे बेकायदेशीर यांत्रिक बोटीच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा सुरु असताना पथकाने छापा टाकून ७ टिपर व १ जेसीबी जप्त संबंधितांवर करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली

आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर दि २२: बादलकोट (ता. पंढरपूर) हद्दीतील भीमा नदीपात्रातून बेकायदेशीर अवैध वाळू उपसा करून वाहतूक सुरू असताना महसूल व पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे छापा टाकून ७ टिपर व १ जे.सी.बी. ताब्यात घेतला. यामध्ये १ कोटी २७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.भीमा नदीपात्रात बेकायदेशीर अवैध वाळू उपसा करुन वाहतूक सुरु असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या निर्देशानुसार प्रांताधिकारी सचिन ढोले व सहायक पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनानुसार तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी पथके तयार केली. बादलकोट येथे बेकायदेशीर यांत्रिक बोटीच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा सुरु असताना पथकाने छापा टाकून ७ टिपर व १ जेसीबी जप्त केला आहे. संबंधितांवर करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.या कारवाईत नायब तहसीलदार एस. पी. तिटकारे, मंडल अधिकारी सादिक काझी, ढवळे, औसेकर, तलाठी शिंदे, काझी, व्ही. बी. जाधव, खंडागळे, वाहनचालक विजय घाडगे, योगेश अनंतकवळस यांच्यासह महसूल व पोलीस प्रशासनाचे कर्मचारी सहभागी होते.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस