शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

Good News; ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी १८ दिवसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 13:02 IST

सोलापूर जिल्ह्यातील ५३५ गावात कोरोना; बरे होण्याचे प्रमाण ७0.४४ टक्क्यांवर

ठळक मुद्देजिल्हा आरोग्य विभागाने आत्तापर्यंत ७४ हजार ३२ संशयितांची तपासणी केलीआत्तापर्यंत आढळलेल्या ९ हजार ७१६ पैकी ६ हजार ८४४ जण बरे होऊन घरी परतलेजिल्ह्यातील १०२९ गावांपैकी ५३५ गावांमध्ये कोरोना पोहोचला आहे

सोलापूर : ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता १८ दिवसांवर गेला आहे. गेल्या आठवड्यात १५ दिवसात रुग्ण दुप्पट होत होते. रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत वाढ झाली असून, सोमवारी हे प्रमाण ७0.४४ टक्क्यांवर गेल्याचे दिसून आले.जिल्ह्यातील १०२९ गावांपैकी ५३५ गावांमध्ये कोरोना पोहोचला आहे.

 उत्तर सोलापूर ७५ टक्के व  दक्षिण सोलापूर तालुक्यात ६२.७ टक्के तर पंढरपूर तालुक्यात ६९.१, बार्शी तालुक्यात ६३.१, माळशिरस तालुक्यात ६२.६, मंगळवेढा व मोहोळ तालुक्यात ४६.८, अक्कलकोट व माढा तालुक्यात ४२.७, सांगोला तालुक्यात ४४.७ गावांमध्ये बाधा झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा आरोग्य विभागाने आत्तापर्यंत ७४ हजार ३२ संशयितांची तपासणी केली, त्यामध्ये ७३ हजार ८९२ जणांचे अहवाल आले आहेत. यात ६४ हजार १७७ जण निगेटिव्ह आढळले आहेत. पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण आता १३.१४ टक्के झाले आहे. आत्तापर्यंत आढळलेल्या ९ हजार ७१६ पैकी ६ हजार ८४४ जण बरे होऊन घरी परतले आहेत. यातील २७५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूदर २.८३ टक्के झाला आहे.

अशी आहे परिस्थितीमहिना    पॉझिटिव्ह    मृत्यू

  • मार्च    00    00
  • एप्रिल    0२    0१
  • मे    ३८    0४
  • जून    ३२१    १३
  • जुलै    ३२९२    ८५
  • आॅगस्ट    ६0६३    १७२

वयानुसार पॉझिटिव्ह

  • वय    संख्या
  • १ ते १0    ५३२
  • ११ ते २0    १0७६
  • २१ ते ३0    २0२५
  • ३१ ते ४0    १९२१
  • ४१ ते ४९    १५८७
  • ५१ ते ६0    १२0९
  • ६0 वरील    १३६६
  • वयानुसार मृत्यू

वय    रुग्ण

  • १ ते १0    १
  • ११ ते २0    १
  • २१ ते ३0    ४
  • ३१ ते ४0    ९
  • ४१ ते ५0    ३५
  • ५१ ते ६0    ५0
  • ६१ वर्षांवरील १७५
टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू